24 C
Pune, India
Thursday, April 25, 2019

पासपोर्टचा रंग वेगळा म्हणून रक्ताची नाती तुटत नाही- मोदी

चौफेर न्यूज - भारतीय माणूसांमुळे जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी भारतीय संस्कृती टिकून आहे. केवळ तुमच्या पासपोर्टचा रंग वेगळा आहे म्हणून रक्ताची नाती तुटत नाहीत, असे...

अमेरिकेकडून भारताला गार्डियन ड्रोन देण्यास मंजुरी

चौफेर न्यूज -  भारताशी संरक्षण व सुरक्षा सहकार्य वाढवण्याचे अमेरिकेने ठरवले असून टेहळणीसाठी गार्डियन ड्रोन देण्यास मंजुरी दिली आहे. संरक्षण सामग्री व तंत्रज्ञानात अमेरिका भारताला...

मुलायम सिंहांचाही रामनाथ कोविंद यांना पाठिंबा

चौफेर न्यूज - राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना सपाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यांनीही पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यावर जे निकाल येतील ते सगळ्यांच्या...

ग्राहकांचे इमेल वाचणे गुगल कंपनी बंद करणार

चौफेर न्यूज - गुगल कंपनी आतापर्यंत ग्राहकांचे इमेल वाचून त्यानुसार जाहिरातीचे संदेश पाठवण्याची व्यवस्था करीत होती, पण हा व्यक्तिगततेचा भंग असल्याने यापुढे इमेल वाचून...

चीनमध्ये सर्वाधिक वेगवान रेल्वेगाडी धावली

चौफेर न्यूज - चीनमधील बीजिंग-शांघाय या मार्गावर ४०० कि.मी. प्रतितास वेग असलेली बुलेट गाडी सोमवारी प्रथमच धावली. या गाडीची रचना आणि उत्पादन चीनमध्येच करण्यात...

राजकारणात येण्याला इन्कार केलेला नाही – रजनीकांत

चौफेर न्यूज -  ‘राजकारणातील प्रवेशासंदर्भातील चर्चेचा मी कधीही इन्कार केलेला नाही. चर्चा अजूनही सुरू आहे. राजकारणासंदर्भात माझा निर्णय व्हायचा आहे. एकदा का निर्णय झाला की...

कुलभूषण जाधव यांचा पाक लष्करप्रमुखांकडे दयेचा अर्ज

चौफेर न्यूज - कुलभूषण जाधवप्रकरणात पाकिस्तानने गुरुवारी नवा कांगावा रचला आहे. कुलभूषण जाधव यांनी हेरगिरी केल्याची कबूली देत पाकच्या लष्करप्रमुखांकडे दयेचा अर्ज केल्याचा दावा पाकिस्तानने...

सरकार आवडत नसल्यास रस्त्यांवरून चालू देवू नका!’

चौफेर न्यूज - ‘आमचे तेलगू देसमचे सरकार आंध्र प्रदेशातील ज्या लोकांना आवडत नसेल त्यांनी राज्य सरकारचे निवृत्तिवेतन घेऊ नये, तसेच सरकारने बांधलेल्या रस्त्यांवरून त्यांनी चालू...

जम्मू-काश्मीरमध्ये मशिदीबाहेर पोलीस अधिकाऱ्याची हत्या

चौफेर न्यूज - जम्मू-काश्मीरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची जमावानं बेदम मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी या हत्येच्या घटनेला दुजोरा दिला आहे....

इस्रोचे एकाचवेळी ३१ उपग्रहांचे प्रक्षेपण, शेजारील देशांवर ठेवणार नजर

चौफेर न्यूज - आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटामधून इस्रोने पीएसएलव्ही-सी३८ यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या माध्यमातून इस्रोने कार्टोसेट-२ मालिकेतील उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. पृथ्वीवरील घडामोडींकडे...

दिवसभराच्या ठळक बातम्या

चलन दर

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...