16.9 C
Pune, India
Tuesday, March 26, 2019

पाणीसमस्या’ मुक्त भोसरीसाठी कामाला लागा ; आमदार लांडगे यांच्या सुचना

चौफेर न्यूज -  भोसरी विधानसभा मतदार संघातील पाणीसमस्या निकाली निघाली पाहिजे. आगामी काळात "पाणीसमस्या' मुक्त भोसरी व्हावी. यासाठी प्रभावी उपाययोजना करुन कारणे न देता कामाला...

जीएस्‌टीतून सॅनिटरी नॅपकीन वगळावे – गिरीजा कुदळे

चौफेर न्यूज -  देशात 1 जुलै पासून जीएस्‌टी कराची अंमलबजावणी करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे.  महिलांचे आरोग्य सुधारण्याच्या गप्पा मारणारे भाजपा सरकार महिलांसाठी आवश्यक असणाऱ्या...

चिंचवड येथे जागतिक योग दिन साजरा ; गिर्यारोहकांचा सन्मान

चौफेर न्यूज -  जागतिक योग दिनानिमित्त चिंचवड स्टेशन उद्योगनगर येथील क्वीन्स टाऊन सोसायटी मध्ये योगासने व सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. त्यात २००...

विकासकामांसाठी नगरसेवकांची कार्यशाळा!

चौफेर न्यूज - भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रभावीपणे कामाला लागा. जनमानसांत भारतीय जनता पक्षाच्या विकासाचे ‘व्‍हीजन’ पोहोचले पाहिजे. लोकांना बदल...

पिंपरीत रोजगार मेळाव्यात 473 विद्यार्थ्यांचा सहभाग

चौफेर न्यूज -      नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने आणि इक्वीटास स्मॉल फायनान्स यांच्या सहकार्याने नुकतेच पिंपरीगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात...

सेना भवनात शिवसेनेचा वर्धापनदिन संपन्न

चौफेर न्यूज -  शिवसेनेच्या 51 व्या वर्धापनदिनानिमित्त शहर प्रमुख राहुल कलाटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण...

मेट्रो कंपनीने दिली चित्रफितीद्वारे प्रकल्पाची माहिती

चौफेर न्यूज -   महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडद्वारे मंगळवारी महापालिका सभागृहामध्ये महापालिका पदाधिकारी, नगरसदस्य व नगरसदस्या यांना पुणे मेट्रो रेल प्रकल्पांची माहिती चित्रफितीद्वारे देण्यात...

श्रीहरी कीर्तनोत्तेजक सभेच्यावतीने कीर्तन वर्ग उत्साहात

चौफेर न्यूज - श्रीहरी कीर्तनोत्तेजक सभा पिंपरी-चिंचवड शाखेच्या कीर्तन महाविद्यालयाच्या वतीने चिंचवड येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे कीर्तन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. न्यू...

 ‘अर्थ २०१७ उद्योजकता’कार्यशाळेस उस्फूर्त प्रतिसाद

चौफेर न्यूज -अनुगामी लोकराज्य महाअभियान महाराष्ट्र राज्य आणि नॉव्हेल ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अर्थ २०१७ कार्यशाळा उद्योजकते’ची ही एक दिवसीय कार्यशाळा...

बाबुरावजी घोलप महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा आरंभ फॅशन शो

चौफेर न्यूज - पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध संकल्पनेवर आधारित पोशाख  "आरंभ" या  फॅशन शो...

दिवसभराच्या ठळक बातम्या

चलन दर

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...