25.9 C
Pune, India
Friday, April 20, 2018

खटला हरल्याच्या रागातून  टोळक्याकडून व्यावसायिकाच्या कार्यालयाची तोडफोड

चौफेर न्यूज - न्यायालयाने बांधकाम व्यावसायिकाच्या बाजूने निकाल दिल्यामुळे चिडलेल्या  आठ जणांच्या टोळक्याने जमीन खरेदी-विक्री व प्लॉटिंग करणाऱ्या व्यावसायिकाच्या कार्यालयाची लाकडी दांडके, कोयत्याने तोडफोड...

महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रॉय, डॉ. चिखलीकरांवर गुन्हा     

 चौफेर न्यूज - महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील एका डॉक्टरांना मिळणाऱ्या पदोन्नतीपासून रोखण्यासाठी संगनमताने बदनामी केल्याप्रकरणी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय आणि डॉ. हेमंत चिखलीकर...

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणारा नराधम गजाआड

चौफेर न्यूज - मध्यरात्री जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार वाकड येथे  समोर आला. ही घटना  मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली....

मोटारीची काच फोडून 1 लाखांच्या ऐवज लंपास

चौफेर न्यूज - नातेवाईकांच्या लग्नाला आलेल्या एका महिलेच्या मोटाराची काच फोडून तीन तोळे सोन्याचे दागिने व दहा हजारांची रोकड असा 1 लाखांचा ऐवज चोरट्यांनी...

पवना धरणात 41.84 टक्‍के पाणी साठा शिल्लक…

चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 41.84 टक्‍के पाणी साठा उरला आहे. तीव्र उन्हामुळे पाणी साठ्‌यामध्ये कमालीची घट होत असून...

कचऱ्याच्या समस्येवर उपाययोजना करणे गरजेचे – नितीन काळजे

चौफेर न्यूज -  – कचऱ्याची समस्या सर्वत्र असून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. कच-याच्या विलगीकरणाबरोबरच पुनर्वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरीकांनी सहकार्य केल्यास आपले...

गर्भपात करण्यासाठी महिलेच्या पोटात मारल्या लाथा

थेरगाव येथील धक्कादायक प्रकार चौफेर न्यूज - पौर्णिमेच्या रात्री सुन गरोदर राहिली असून   तिच्या पोटी मुलगीच जन्माला येणार  असल्याच्या अंधश्रद्धेतून सासरच्या मंडळींनी सुनेच्या पाठीत आणि...

लिंगायत सामाजाला धर्म मान्यता द्या

चौफेर न्यूज  - लिंगायत समाज हा संयमी आणि शांतताप्रिय आहे. लिंगायत धर्माची मुळ तत्वे ही लोकशाही मूल्यांवर आधारलेली असून स्वातंत्र्य, समता आणि बंधूता याचा...

शिवी दिली म्हणून बियरची बाटली डोक्यात फोडली

चौफेर न्यूज - शिवी दिल्यामुळे संतप्त झालेल्या मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. हा प्रकार शनिवारी रात्री अकराच्या सुमारास कासारवाडी येथे घडला. जयकुमार...

संमेलनाध्यक्ष डॉ. देशमुखांच्या हस्ते आठ पुस्तकांचे प्रकाशन

चौफेर न्यूज - बडोदा येथे संपन्न झालेल्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांच्या  हस्ते आणि ज्येष्ठ समीक्षक, 86व्या अखिल...

दिवसभराच्या ठळक बातम्या

दाऊदची मुंबईतील करोडोंची संपत्ती जप्त करण्याचा आदेश

चौफेर न्यूज - सर्वोच्च न्यायालयाने मोस्ट वॉण्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करण्याची परवानगी सरकारला दिली आहे. दाऊद इब्राहिमची आई अमीना आणि बहिण...

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाच समितींच्या सदस्यांची निवड

चौफेर न्यूज -  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार समित्यांवर नवीन सदस्यांची निवड...

चलन दर

INR - Indian Rupee
EUR
81.4580
USD
65.7874
CNY
10.4814
GBP
93.6568

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...