20.6 C
Pune, India
Sunday, August 18, 2019

पिंपरीत महापौरपदासाठी भाजपकडून नितीन काळजे, उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे

राष्ट्रवादीकडून श्याम लांडे, निकिता कदम यांनी भरले अर्ज  पिंपरी (दि. 10 मार्च 2017) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून नितीन काळजे यांनी तर उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे...

जागतिक महिलादिनानिमित्त महिला पोलिस व शिक्षकांचा गौरव

पिंपरी (दि. 10 मार्च 2017) नविन पिढीवर संस्कार करुन जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य करणा-या शिक्षिका आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अहोरात्र दक्ष राहणा-या महिला...

संस्कृतीचे व कुटूंब व्यवस्थेच्या रक्षणाची जबाबदारी महिलांवर…..प्रा. स्वाती मोघे

पिंपरी (दि. 09 मार्च 2017) स्वातंत्र्य हे प्रत्येकाला हवेहवेसे वाटते. अभिव्यक्तीसाठी ते आवश्यक आहे. परंतू स्वातंत्र्याचे स्वैराचारात रुपांतर झाले तर, समाज स्वास्थ बिघडेल. पाश्चात्य...

इंटरनेटवरुन अर्थव्यवहार करताना दक्षता बाळगावी…डॉ. डीकोस्टा  

पिंपरी (दि. 09 मार्च 2017) इंटरनेटशी संबंधित माहितीची देवाण-घेवाण करणारे सर्व्हर भारतात नसल्यामुळे त्यावरुन होणारे सर्व व्यवहार व माहितीसाठा असुरक्षित आहे. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून...

स्त्रियांबद्दलची मानसिकता बदलणे हे सर्वात मोट्ठे आव्हान – स्वाती  महाळंक

'यशस्वी' संस्थेतर्फे  जागतिक  महिला दिन उत्साहात साजरा पिंपरी : दिनांक  9 मार्च २०१७ : स्त्रियांबद्दलची मानसिकता बदलणे  हे आपल्या सर्वांपुढील मोट्ठे आव्हानअसून यासाठी प्रत्येकाने व्यक्तिगत पातळीवर...

पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या गटनेतेपदी एकनाथ पवार यांची निवड

पिंपरी, दि. 9  – पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच सत्ताधारी बनलेल्या भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी एकनाथ पवार यांचीनिवड करण्यात आली आहे. पक्षाच्या आदेशानुसार शहराध्यक्ष व आमदार...

बैलगाडा शर्यतीवरील बंदी तत्काळ उठवा मागणीसाठी बैलगाडातून आंदोलन

आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार उद्या सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पिय अधिवेशनापूर्वी  विधान भवन परिसरात बैलगाडयावर बसून करणार प्रवेश पिंपरी (दि. 09 मार्च 2017) :- राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील...

पाटील चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने महिलांना व्यवसाय प्रशिक्षण सुरु

पिंपरी - इंदापूर (दि. 09 मार्च 2017) इंदापूर येथील शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने महिला कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत विविध...

भाजपा शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत

पिंपरी (दि. 09 मार्च 2017) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील तीन वर्षात घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांमुळे देश वेगाने सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहे. ‘सबका साथ...

यशवंत माने यांच्या बदली मागे काय गौडबंगाल आहे ?…..सचिन साठे

पिंपरी (दि. 01 मार्च 2017) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त यांची अचानकपणे बदली करण्यात आली या मागे काय गौडबंगाल आहे ?...

दिवसभराच्या ठळक बातम्या

चलन दर

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...