23.5 C
Pune, India
Saturday, July 20, 2019

चिखली परिसरात अतिक्रमणावर हातोडा

पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कृष्णानगर चिखली, साने चौक, भाजी मंडई व मच्छी मार्केट या परिसरात सोमवारी (दि. 20) रोजी कारवाई केली....

रहाटणी-पिंपळे सौदागर प्रभागातील नाले साफसफाईला सुरुवात

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या पत्राची दखल घेवून प्रभाग क्र.28 रहाटणी-पिंपळे सौदागर मधील स्टॉर्म वॉटर लाईनच्या चेंबरची साफसफाईच्या...

पिंपरीत बौध्द जयंतीनिमित्त अन्नदान

पिंपरी चिंचवड : सुभेदार रामजी आंबेडकरनगर पिंपरी येथे बौद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित अन्नदानाच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येनी नागरिकांनी हजेरी लावत लाभ...

शहर सुधारणा समिती सदस्यपदाचा रेखा दर्शिले यांचा राजीनामा

लोकसभेच्या निकालापूर्वीच शिवसेनेतील ‘धुसफूस’ चव्हाट्यावर..! पिंपरी चिंचवड : लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना शहर शिवसेनेत सुरू असलेली ‘धुसफूस’ चव्हाट्यावर आली आहे....

दिंडी सोहळ्यांना भेटवस्तू देण्याच्या निर्णयात दिरंगाई नको ः दत्ता साने

अन्यथा सत्ताधारीच सर्वस्वी जबाबदार  पिंपरी चिंचवड : संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दिंड्यांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करावे. तसेच दिंड्यांना...

महापालिकेतील अधिकार्‍यांना वाचविण्याचा महापौरांकडून प्रयत्न

भाजप नगरसेविका माया बारणे यांचा हल्लाबोल पिंपरी चिंचवड : महापालिकेतील नगरसेवकांच्या अधिकारांवर महापौर राहुल जाधव गदा आणत आहेत. महासभेत लेखी प्रश्‍न विचारण्याचा नगरसेवकांना अधिकार असताना...

चिखलीत सिध्देश्‍वर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आरोग्य शिबिर 

भोसरी ः चिखलीतील मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती येथील सिध्देश्‍वर ज्येष्ठ नागरिक संघाचा चतुर्थ वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर...

मोशीत रिक्षा खरेदीच्या वादातून दोघा भावांना मारहाण

मोशी ः रिक्षा खरेदीच्या वादातून दोघा भावांना बोलवून घेत चौघाजणांनी लोखंडी रॉड आणि हाताने जबर मारहाण करुन जखमी केले. ही घटना शनिवारी (दि.18) रात्री...

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एकावर कोयत्याने वार

चिंचवड ः मित्राचे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्ती करणार्‍या एकावर कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना रविवारी (दि.19) रात्री अकराच्या सुमारास थेरगाव जयभवानीनगर येथील अमृता फ्रेश...

चिंचवडमध्ये पार्कींगच्या वादातून रिक्षाचालकावर तलवारीने वार

चिंचवड ः रिक्षा पार्कींगच्या वादातून एका रिक्षाचालकाने दुसर्‍या रिक्षाचालकावर कोयता आणि तलवारीने वार करुन जखमी केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 18) रात्री आठच्या सुमारास...

दिवसभराच्या ठळक बातम्या

चलन दर

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...