35.9 C
Pune, India
Thursday, April 19, 2018

युवकाचा अ‍ॅमेझॉनला १.३ कोटींचा चुना

चौफेर न्यूज – कुरिअर कंपनीत काम करणा-या एका नववी उत्तीर्ण युवकाने चक्क अ‍ॅमेझॉन ई-कंपनीला १.३ कोटी रुपयांचा चुना लावला आहे. अ‍ॅमेझॉनकडून मिळालेल्या एका टॅबच्या...

पोलिस आयुक्त जेव्हा विद्यार्थ्याला सॅल्यूट करतात…

चौफेर न्यूज - चक्क पोलिस आयुक्तांनी विद्यार्थ्याला ठोकलेला सॅल्यूट सध्या कर्नाटकात इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. बंगळूर शहरातील विट्टल मल्ल्या हॉस्पिटलबाहेर हा क्षण कॅमेरात कैद...

कैद्याने बनविले नाविन्यपूर्ण जनरेटर, केंद्र सरकारकडून विचारणा

चौफेर न्यूज - बेंगळुरू तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने पर्यावरणपूरक वीज जनरेटर बनविला असून तो इंधनाशिवाय चालतो. राज्यातील सर्व तुरुंगात हे जनरेटर बसविण्याचा...

आरएसएसने लादली नोटाबंदीची विचारधारा – राहुल गांधी

चौफेर न्यूज – नोटाबंदी ही कल्पना कुठून आली हे तुम्हाला माहिती आहे का? आरबीआय, अरुण जेटली किंवा अर्थ मंत्रालयातील अधिकारी यांची नोटाबंदीची कल्पना नाही....

आयपीएलच्या खेळाडूंसाठी संघांची चढाओढ, चेन्नई सुपर किंग्ज – किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे वर्चस्व

चौफेर न्यूज - आयपीएलच्या अकराव्या हंगामाच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्व संघमालकांनी सर्वोत्तम खेळाडूंना आपल्या संघाकडे कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र किंग्ज इलेव्हन पंजाब...

वारंवार धमकी दिल्यास राजकारणात येईन : प्रकाश राज

चौफेर न्यूज - मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे अभिनेते प्रकाश राज यांनी आपल्याला वारंवार धमकी दिल्यास राजकारणात प्रवेश करण्यास कचरणार नाही,...

हेगडेंची जीभ कापून आणणाऱ्यास १ कोटीचे बक्षीस

चौफेर न्यूज -  केंद्रीय मंत्री व भाजप नेते अनंतकुमार हेगडे यांनी मंगळवारी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. आम्ही सत्तेवर संविधानात बदल...

आम्ही सत्तेत संविधानात बदल करण्यासाठीच आलो – भाजप नेते

चौफेर न्यूज - आपल्या वक्तव्याने पुन्हा एकदा वाद ओढवून घेत केंद्रीय मंत्री व भाजप नेते अनंत कुमार हेगडे यांनी भाजपलाच अडचणीत आणले आहे. संविधानात...

टीपू सुलतानच्या जयंतीला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध

चौफेर न्यूज - म्हैसूरचा १८व्या शतकातील राज्यकर्ता टीपू सुलतानच्या जयंतीला भाजपसह हिंदूत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध केल्याने कर्नाटक सरकारला ५४ हजार पोलिसांच्या कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत सर्व...

मुद्रांक घोटाळ्यातील गुन्हेगार अब्दुल करीम तेलगीचा मृत्यू

चौफेर न्यूज - बनावट मुद्रांक घोटाळ्यातील गुन्हेगार अब्दुल करिम तेलगीचा मृत्यू झाला आहे. बंगळुरुमधील एका रुग्णालयात तेलगीवर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून तेलगीची...

दिवसभराच्या ठळक बातम्या

चलन दर

INR - Indian Rupee
EUR
81.3460
USD
65.6652
CNY
10.4523
GBP
93.3884

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...