35.9 C
Pune, India
Thursday, April 19, 2018

पोलिस ठाण्यात इंग्रजी बोलल्यामुळे तरुणाची धुलाई

चौफेर न्यूज - पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यासमोर इंग्रजी बोलणे एका तरुणाला महागात पडले. इंग्रजी शब्द ऐकताच पारा चढलेल्या ठाणेदाराने या विद्यार्थ्याला कोठडीत डांबून त्याची धुलाई...

अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्‍न विचारल्यामुळे विद्यार्थ्यांचा पोलिसांवर हल्ला

चौफेर न्यूज  - मॅट्रिकच्या परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्‍न विचारल्यामुळे बिहार मध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. या विद्यार्थ्यांनी चक्क पोलीस ठाण्यावर हल्ला करून जिल्हा पोलिस...

बिहारची कुमारी सिंह बनली जगासाठी प्रेरणास्थान, तिला या कामासाठी मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

चौफेर न्यूज- बिहारमधील भोजपूर जिल्ह्य़ातील कुमारी सिंह हे नाव संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान बनले आहे. स्विसच्या महिला विश्व समिट फाउंडेशनच्या वतीने तिला तिच्या उत्कृष्ट कामासाठी...

‘आता लोक गायीला घाबरतात’ – लालूप्रसाद यादव

चौफेर न्यूज - राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानल नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पूर्वी लोक वाघ-सिंहाला घाबरत होते. पण...

दिवसभराच्या ठळक बातम्या

चलन दर

INR - Indian Rupee
EUR
81.3460
USD
65.6652
CNY
10.4523
GBP
93.3884

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...