केरळातील शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिलांना सुरक्षा द्या – सर्वोच्च न्यायालय
चौफेर न्यूज - सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारला शबरीमला मंदिरात दोन जानेवारी रोजी प्रवेश करणाऱ्या दोन महिलांना पूर्णवेळा सुरक्षा प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने...
शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये?
२६ जानेवारी रोजी घोषित होण्याची शक्यता…
चौफेर न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या कर्जाला माफी देण्यासह कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर सवलती देण्याचा गांभीर्याने विचार करीत...
५ वर्षात २७ उद्योगपती कर्ज बुडवून फरार
चौफेर न्यूज - विजय मल्ल्या, नीरव मोदीप्रमाणे बँकांची कर्जे बुडवून देशातील २७ उद्योगपती विदेशात फरार झाले आहेत. या २७ आरोपींपैकी २० जणांविरुद्ध रेड कॉर्नर...
केरळमध्ये हिंसाचार, 745 जणांना अटक, 100 जखमी
चौफेर न्यूज - दोन महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या केरळ बंदला गुरुवारी हिंसक वळण लागले. बंददरम्यान वाहनांची आणि दुकानांची मोडतोड...
अयोध्या प्रकरणाची सुनावणी १० जानेवारीपर्यंत लांबली
चौफेर न्यूज - अयोध्या प्रकरणी येत्या १० जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे कोर्टाने शुक्रवारी स्पष्ट केले. त्यामुळे सुप्रीम कोर्टात होणारी आजची सुनावणी पुन्हा...
कमिशन मिळालं नाही म्हणून काँग्रेसने राफेलचं डील केलं नाही – निर्मला सीतारमन
चौफेर न्यूज - कमिशन मिळालं नाही म्हणून काँग्रेसने राफेलचं डील केलं नाही असा आरोप संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी लोकसभेमध्ये राफेल मुद्यावर बोलताना...
ओबीसी आरक्षण मर्यादा वाढविण्यासाठी तरतुद करू
केंद्रीय मंत्री थवरचंद गहलोत यांचे आश्वासन
चौफेर न्यूज : मराठा समाजाचा केंद्रीय ओबीसी यादीत समावेशाबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे, तसेच ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याबाबत कायदेशीर...
आयफोनसाठी १७ वर्षीय तरूणाने विकली किडनी
चौफेर नयूज - आपली सुखासीन जीवनशैली आणि आर्थिक सुबत्ता दाखवण्यासाठी आयफोन विकत घेतला जातो. आयफोनची किंमत सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरची असते. त्यामुळे आयफोन खरेदी करण्यासाठी...
शबरीमला मंदिरातील परंपरा खंडित; दोन महिलांनी घेतले दर्शन
चौफेर न्यूज - केरळमधील दोन महिलांनी शबरीमला येथील भगवान अयप्पा यांचे दर्शन घेतले आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात...
‘कोर्टाच्या निर्णयाची हिंदूंनी वाट बघायची का?’
चौफेर न्यूज - राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेला (विहिंप) पटल्याचे दिसत नाही. विहिंपने दिल्लीत पत्रकार...