15.9 C
Pune, India
Saturday, April 21, 2018

गुजरातमध्ये १२ वाजेपर्यंत २१ टक्के मतदान

चौफेर न्यूज - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरूवात झाली. १९ जिल्ह्यातील ८९ जागांसाठी हे मतदान होत आहे. या...

मोदींच्या पत्नीला कॉँग्रेसकडून निवडणूक लढण्याची ‘ऑफर’

 चौफेर न्यूज - गुजरातमध्ये सत्तेचे स्वप्न साकार करण्यासाठी काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनाच पक्षाकडून निवडणूक लढवण्याची ‘ऑफर’ दिल्याचा दावा जशोदाबेन...

रोजगारासाठी गुजराती माणूस राज्याबाहेर जात नाही

चौफेर न्यूज - गुजरातमध्ये भाजपची सत्ता आल्यापासून रोजगार निर्मितीत गुजरात कायम पहिल्या स्थानावर राहिले आहे. एकाही गुजरातील माणसाला नोकरीसाठी बाहेरच्या राज्यात जावे लागत नाही,...

गुजरातमध्ये चुरशीची लढत; भाजपला ९५, काँग्रेसला ८२ जागा मिळण्याचा अंदाज

चौफेर न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होम ग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये यंदा काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गुजरातमध्ये...

अजानचा आवाज ऐकू येताच मोदींनी भाषण थांबवलं

चौफेर न्यूज - गुजरातमधील सत्ता टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. मोदींनी बुधवारी गुजरातमध्ये चार प्रचारसभा घेतल्या. यामधील तीन सभा सौराष्ट्र आणि...

सोमनाथ मंदिरात राहुल गांधीची नोंद ‘अहिंदू’

चौफेर न्यूज -  गुजरात विधानसभा निवडणूक प्रचार दौ-यावर असलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी प्रसिद्ध सोमनाथ मंदिराला भेट दिली. मात्र, मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी...

गुजरातचा २२ वर्षांचा हिशोब द्या – राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

चौफेर न्यूज - काँग्रेसकडून ६० वर्षांचा हिशोब मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी २२ वर्षांचा हिशोब मागितला आहे. ‘२२ वर्षांचा...

गुजरातमध्ये ‘पद्मावती’ प्रदर्शित होऊ देणार नाही – विजय रुपाणी

चौफेर न्यूज - उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब यांच्या पाठोपाठ आता गुजरातमध्येही पद्मावती प्रदर्शित होणार नाही. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ही माहिती...

राहुल गांधींनी राम जन्मभूमीप्रश्नी भूमिका स्पष्ट करावी

चौफेर न्यूज - गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतील राम जन्मभूमीप्रश्नी रोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. आता भाजपने याप्रकरणात राहुल गांधींना ओढल्याचे दिसते. अयोध्येतील राम...

गुजरातमध्ये भाजपाला अपयश येईल – राहुल गांधी

चौफेर न्यूज - गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवसर्जन यात्रेवर असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीकास्त्र डागले. केंद्र...

दिवसभराच्या ठळक बातम्या

यशवंत सिन्हांनी ठोकला भाजपला रामराम

चौफेर न्यूज - अखेर भाजपला माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी सोडचिट्ठी दिली असून सिन्हा यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजपविरोधात आघाडी उघडली...

अल्पवयीन मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, अध्यादेश जारी

चौफेर न्यूज - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज एक मोठा निर्णय घेण्यात आला असून पॉस्को कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे....

चलन दर

INR - Indian Rupee
EUR
81.3900
USD
66.1223
CNY
10.5089
GBP
92.9025

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...