24 C
Pune, India
Friday, October 19, 2018

दिवाळीपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार – देवेंद्र फडणवीस

चौफेर न्यूज - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी मुहूर्त सापडला आहे. दिवाळीपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सोलापुरात...

आशिष देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

चौफेर न्यूज - भाजपाचे विदर्भातील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज बुधवारी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. काँग्रेस मुख्यालयात ज्येष्ठ...

दसरा-दिवाळीच्या निमित्ताने मंत्रालयात दुग्धजन्य पदार्थांचे प्रदर्शन

चौफेर न्यूज - दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने मंत्रालयात दुग्धजन्य पदार्थांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील २० ते २५ नामांकीत कंपन्यांचे दुग्धजन्य पदार्थ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाची उंची कमी, खर्चातही कपात

चौफेर न्यूज - अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या कामात सरकारने हात आखडता घेतला आहे. स्मारकाच्या मूळ आराखड्यात मोठ्या प्रमाणात बदल...

घरपोच दारुचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

चौफेर न्यूज - घरपोच दारुची सुविधा सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असल्याचे वृत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले आहे. अशा स्वरुपाचा कोणताही निर्णय...

1 डिसेंबरपासून एसबीआयच्या नियमावलीत होणार बदल… वाचा काय आहेत नियम…

 चौफेर न्यूज : जर तुमचं देखील स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये अकाऊंट आहे आणि तुम्हीही नेट बॅंकींग वापरताय तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची...

महावितरणचे कंत्राटी कर्मचारी राज ठाकरेंना भेटले

चौफेर न्यूज -  महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी  शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्ण कुंज या निवासस्थानी भेट घेऊन न्याय  मिळवून देण्याची मागणी केली.  महाराष्ट्र...

काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे समविचारी पक्षांशी चर्चेनंतरच जागावाटप

चौफेर न्यूज : लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. ही आघाडी मजबूत करण्यासाठी समविचारी पक्षांशी चर्चा सुरु आहे. आघाडीत येणार्या सर्व पक्षांसोबत...

मराठा आरक्षणासाठी नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार : नारायण राणे

चौफेर न्यूज - मी मराठा आरक्षण समितीचा अध्यक्ष होतो. त्याचा अहवाल मी दिला असून सरकारने नोव्हेंबर पर्यंतची वेळ दिली आहे. त्यामुळे नोव्हेंबर पर्यंत वाट...

‘स्मार्ट बायका’ कुठे जातात…?, फलकामुळे शहरात खळबळ

चौफेर न्यूज - ‘स्मार्ट बायका कुठे जातात? या जागेवर लक्ष ठेवा १५ ऑक्टोबर’, असा मजकूर लिहिलेले आक्षेपार्ह फलक गुरुवारी आकुर्डी परिसरात झळकले होते. त्यामुळे...

दिवसभराच्या ठळक बातम्या

चलन दर

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...