34.6 C
Pune, India
Wednesday, March 20, 2019

पिंपरीच्या डिलक्स चौकात संगणक अभियंत्याचा खून

चौफेर न्यूज – कानशिलात लगावल्याचा जाब विचारला म्हणून पिंपरीत एका संगणक अभियंत्याचा धारदार शस्त्रांनी खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंजित प्रसाद असे मृत...

पवार फॅमिलीचा ‘मस्त चाललंय आमचं’ असा संदेश देणारा फोटो फेसबुकवर शेअर

चौफेर न्यूज : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा नातू पार्थसाठी माढा लोकसभा मतदार संघातून घेतलेली माघार, पार्थला मावळ मतदार संघात दिलेली उमेदवारी, त्यानंतर...

… होय, उमेदवारांच्या नावासमोर जातीचा उल्लेख : प्रकाश आंबेडकर

चौफेर न्यूज : वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीतील सर्वच उमेदवारांच्या नावापुढे त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला...

अमोल कोल्हेंना पाडणारच : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी

चौफेर न्यूज : शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात ‘अमोल कोल्हे यांना पाडणार’ अशा अर्थाची बॅनरबाजी राष्ट्रवादीच्या नाराज...

चिंचवड येथील प्रिमियर कंपनीचे चाकणला स्थलांतर?,

कामगार व्यवस्थापनाच्या विरोधात चौफेर न्यूज – चिंचवड येथील प्रिमियर कंपनीतील कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यात अनंत अडचणी आल्यानंतर कंपनी 1 मार्चपासून चाकणला स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू...

पिंपरी चिंचवड शहरातील थकबाकीधारक 80 हजार मिळकतधारकांना जप्तीच्या नोटीसा

चौफेर न्यूज – कर संकलन विभागामार्फत ज्या मिळकतधारकांकडे थकबाकी आहे, अशा 80,000 मिळकतधारकांना जप्ती पूर्वीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मिळकत कराची थकबाकी असणा-या मिळकतधारकांनी...

चिखलीत ८ गोदामे जळून खाक

चौफेर न्यूज - येथे भंगारच्या गोदामाला आग लागल्याने भंगारची आठ गोदामे जळून खाक झाली आहेत. ही घटना गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. अग्निशमन विभागाने दिलेल्या...

1 एप्रिलपासून घरगुती नैसर्गिक गॅसच्या किंमती १८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

चौफेर न्यूज – १ एप्रिलपासून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. सरकार घरगुती नैसर्गिक गॅसच्या किंमती १८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. नवे दर १ एप्रिलपासून...

म्हाडाच्या संचालकपदी चेतन भुजबळ यांची नियुक्ती

चौफेर न्यूज -  पुणे म्हाडाच्या संचालकपदी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या महामंडळाच्या...

जयवंत विद्यालयातील विद्यार्थींनी आणि पालकांना आरोग्याविषयी जागृती

चौफेर न्यूज  - जागतिक महिला दिनाच्या निमित्त भोईरनगर चिंचवड येथील नवप्रगती मित्र मंडळ आणि जयवंत बाल मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने भोईरनगर परिसरातील...

दिवसभराच्या ठळक बातम्या

चलन दर

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...