17.4 C
Pune, India
Sunday, October 21, 2018

विधानपरिषद निवडणुकीत युती विरुद्ध आघाडी थेट लढत

चौफेर न्यूज - विधान परिषदेच्या सहा जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांत होणाऱ्या निवडणुकीत आता भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी थेट लढत होणार...

ज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे निधन

चौफेर न्यूज - ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे शुक्रवारी सकाळी पुण्यात निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दीर्घ आजाराने त्यांचे निधन...

पुण्यात कृषी आंबा महोत्सवाला आग

चौफेर न्यूज - पुण्यातील मार्केटयार्ड येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी आंबा महोत्सवाला भीषण आग लागली. या दुर्घटनेत सर्व स्टॉल्स जळून खाक झाले आहेत. या...

किवळेत टोळक्याचा धुडगुस, वाहनांची तोडफोड

चौफेर न्यूज - हातामध्ये कोयते, लाकडी दांडके, हॉकी स्टिक घेवून किवळे परिसरात 15 जणांच्या टोळक्याने चारचाकी व दुचाकी वाहनांची तोडफोड करत एका महिलेला मारहाण...

मुंबई हायकोर्टाने न्यायालयीन भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवली

चौफेर न्यूज - राज्यातील जिल्हा न्यायालयांमधील स्टेनोग्राफर, कनिष्ठ कारकून आणि शिपाई/हमालाच्या एकूण ९ हजार पदांसाठीच्या भरती प्रक्रियेवरील स्थगिती मुंबई हायकोर्टाने गुरुवारी उठवली. यामुळे सुमारे...

‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि मंत्रालयात उंदरं’

चौफेर न्यूज - काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष अशोक चव्हाण भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाच्या हातात देशाची सूत्रे जाणे हे देशाचे दुर्दैव असल्याचे सांगत केंद्रात नरेंद्र, राज्यात...

नगरमधील राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

चौफेर न्यूज - अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. गोविंद गायकवाड आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी...

पत्नी व मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या

चौफेर न्यूज - अक्कलकोट (जि. सोलापूर) तालुक्यातील बोरगाव देशमुख गावात एका युवकाने पत्नीसह तीन वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या करुन स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या...

शिवसेनेचे वरून कीर्तन आतून तमाशा – अशोक चव्हाण

चाफेर न्यूज - नाणार रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेनेचे वरून कीर्तन आणि आतून तमाशा सुरू आहे. कोकणातील लोक विकासाविरोधात आहेत, असे सरकारकडून भासवले जात आहे. पण...

जिल्हा बँकेतर्फे प्रत्यक्ष पीक कर्ज वाटप सुरु

चौफेर न्यूज - धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेतर्फे नाबार्ड धोरणाला अनुसरुन रुपे किसान क्रेडीट कार्ड अंतर्गत प्रत्यक्ष पीक कर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. अशी...

दिवसभराच्या ठळक बातम्या

चलन दर

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...