13.4 C
Pune, India
Monday, February 19, 2018

जान्हवी बनणार करण जोहरची नवी ‘आर्ची’?

अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरच्या बॉलिवूडमधील पदार्पणाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. जान्हवीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा विडा दिग्दर्शक करण जोहरने उचलला आहे. ‘सैराट’च्या हिंदी रिमेकमधून जान्हवी...

शेतकरी आत्महत्राग्रस्त गाव अक्षर कुमार दत्तक घेणार

मुंबई : राज्रातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्राग्रस्त असलेल्रा रवतमाळ जिल्ह्यातील एका गावामधील शेतकर्रांवर बॉलिवूड सुपरस्टार अक्षर कुमार मारेची फुकंर घालणार आहे. रासाठी, अक्षरने राज्राचे अर्थमंत्री सुधीर...

पासपोर्टसाठी अर्ज करतायं, तर मग वाचा सोप्या टिप्स..

चौफेर न्यूज – पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. त्यासाठी www.passport.gov.in वर जाऊन सर्वात आधी नोंदणी करावी लागते. नोंदणीसाठी वैध इमेल आयडी, मोबाईल...

पिंपरी-चिंचवड पालिकेचे महापौरपद ओबीसीसाठी राखीव

महापौरपदाची सोडत जाहीर;  मुंबई , दि. ३ - राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदाची सोडत आज जाहीर झाली. २७ पैकी १४ महापालिकांचं महापौरपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलं...

तुकाराम मुंढे यांची पूर्ण वेळ अधिकारी म्हणून नियुक्ती – देवेंद्र फडणवीस

मुंबई (दि. 28 मार्च 2017)पुणे शहराची सर्वाजनिक वाहतूक सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय...

वैद्यकीय महाविद्यालयासाठी आमदार लांडगे यांचा पाठपुरावा!

- वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांची भेट -  महाविद्यालयाला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याची मागणी मुंबई दि. 27 मार्च 2017)- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतरा स्मृती रुग्णालयात (वायसीएम) वैद्यकीय...

बैलगाडा शर्यतीसाठी राज्य सरकार सकारात्मक!

- विधीमंडळ अधिवेशनात विधेयक सादर करणार - राज्याचे पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांची माहिती - आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्‍याला यश मुंबई (दि. 31 मार्च 2017) -...

ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन

चौफेर न्‍यूज - मराठी आणि हिंदी सिनेमाक्षेत्रात प्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी पहाटे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या 59 वर्षांच्या होत्या. अंधेरीच्या...

विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी शिक्षणमंत्र्यांना साकडे!

- शिक्षणमंत्री तावडे - आमदार लांडगे यांची चर्चा - विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी दिले निवेदन मुंबई (दि. 27 मार्च 2017) - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील...

यूपीएससीत महाराष्ट्रातील विद्यार्थी चमकले, विश्वांजली गायकवाड ११ वी

चौफेर न्यूज - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत पुण्यातील विश्वांजली गायकवाड ही देशात ११ वी आली आहे....

दिवसभराच्या ठळक बातम्या

चलन दर

INR - Indian Rupee
EUR
80.0440
USD
64.2202
CNY
10.1223
GBP
90.1366

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...