13.4 C
Pune, India
Monday, February 19, 2018

शरद पवारांनी फेटाळला सोनिया गांधीचा उमेदवारीचा प्रस्ताव

चौफेर न्‍यूज - राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार होण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ठेवलेला प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेटाळून लावला आहे. शरद पवार...

भारतीय संघ विंडीजमध्ये ५ वनडे, टी-20 खेळणार

चौफेर न्यूज - चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यात ५ एकदिवसीय व १ ट्वेंटी-20 मालिका खेळविण्यात येणार आहे. भारतीय...

कुलभूषण जाधव कसाबपेक्षा मोठा दहशतवादी

चौफेर न्यूज - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव हे मुंबईवर हल्ला करणारा दहशतवादी अजमल कसाबपेक्षा मोठा दहशतवादी आहे, असा आरोप...

देशभरात पेट्रोलची एकच किंमत, दर कमी होणार  

चौफेर न्यूज - पेट्रोलियम पदार्थांचे दर देशभरात एकसमान करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. पेट्रोलची किंमत मुंबईत ८० रुपये, दिल्लीत ७० रुपये,...

खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीचा परवाना मिळणार

चौफेर न्यूज – शहरांमधील कारची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी खासगी वाहन मालकांना प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना देण्याचा विचार केंद्र सरकारकडून सुरु...

शाळेतील आठवीपर्यंतची ‘ ढकलगाडी’ आता बंद

चौफेर न्यूज – केंद्र सरकारने आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे धोरण संपुष्टात आणण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली....

जीएसटीतून १00 वस्तूंनाच मिळणार सूट

चौफेर न्‍यूज - कर सवलत असलेल्या वस्तूंची यादी १00 वस्तूंइतकीच मर्यादित करण्याचा विचार केंद्र आणि राज्य सरकारांनी केला आहे. प्रस्तावित असलेल्‍या वस्तू व सेवाकरातून...

लष्कराकडून मिनी हवाई दलाची मागणी

चौफेर न्यूज - भारतीय लष्कराला स्वत:चे मिनी हवाई दल हवे आहे. भारतीय लष्कराने पुन्हा एकदा मिनी हवाई दलाची मागणी केली आहे. यापूर्वी भारतीय लष्कराच्या...

केंद्रीय पर्यावरणमंत्री अनिल दवे यांचे निधन

चौफेर न्‍यूज - केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री अनिल माधव दवे यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दवे यांना रात्री उशीरा...

लग्न करा अन् मिळवा बरंच काही…

चौफेर न्यूज – उत्तर प्रदेशात योगी सरकारकडून सामूहिक विवाहसोहळ्यांचं आयोजन करण्यात येणार असून मुलींच्या लग्नाचा खर्च सरकार उचलणार आहे. इतकंच नाही तर संसारोपयोगी वस्तूंसाठी वधूच्या...

दिवसभराच्या ठळक बातम्या

चलन दर

INR - Indian Rupee
EUR
80.0440
USD
64.2202
CNY
10.1223
GBP
90.1366

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...