13.4 C
Pune, India
Monday, February 19, 2018

मला शिव्या देऊन प्रदूषण कमी होत असेल तर रोज द्या : केजरीवाल

चौफेर न्यूज - राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषण पातळीवर केवळ टीका करण्यात धन्यता मानणाऱ्यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चांगलीच चपराक दिली आहे. ‘मला शिव्या देऊन...

इंग्लंडच्या संघामध्ये चॅम्पियन बनण्याची क्षमता

चौफेर न्‍यूज - १९८३ साली भारतीय क्रिकेट संघाला पहिल्यांदा विश्वकप मिळवून देणाऱ्या माजी कर्णधार कपिल देव यांना इंग्लंडच्या संघाने अधिक प्रभावित केले आहे. त्यांनी भारतीय...

कौशिक बसू ‘आयईए’च्या अध्यक्षपदी

चौफेर न्यूज -   आंतरराष्ट्रीय आर्थिक महासंघाच्या (आयईए) अध्यक्षपदी भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांची निवड झाली आहे. त्यांनी २३ जून २०१७ रोजी...

राहुल गांधी सांभाळणार काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रे ?

नवी दिल्ली | फोटो राहूल गांधी नावाने...   चौफेर न्यूज - राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी आता पक्षात फेरबदल होण्याचे संकेत आहेत. सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल...

देशभरात पेट्रोलची एकच किंमत, दर कमी होणार  

चौफेर न्यूज - पेट्रोलियम पदार्थांचे दर देशभरात एकसमान करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. पेट्रोलची किंमत मुंबईत ८० रुपये, दिल्लीत ७० रुपये,...

अॅपच्या माध्यमातून बुक करता येणार रेल्वेचे जनरल तिकीट

चौफेर न्यूज - जनरल तिकिटासाठी आता रेल्वे प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. तिकीट काऊंटरवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने यूटीएस अॅपच्या माध्यमातून दिल्लीतील...

द. आफ्रिकेत वन डे सिरीज जिंकून भारताचा इतिहास

चौफेर न्यूज - गेल्या २५ वर्षांपासून द.आफ्रिकेचे दौरे करत असलेल्या आणि आत्तापर्यंत एकही सिरीज जिंकू न शकलेल्या टीम इंडियाने यंदा सहा सामन्याच्या एक दिवसीय...

नरेंद्र मोदींना फक्त राहुल गांधीच पर्याय : काँग्रेस

चौफेर न्यूज - येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकजुटीचा प्रयत्न करत आहेत. मात्र मुख्य...

आता तिहेरी तलाक दिल्यास होणार तीन वर्षांचा तुरुंगवास

चौफेर न्यूज - मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक या अनिष्ट प्रथेला सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरवल्यानंतर आता, अशा प्रकारे जर कोणत्याही मुस्लिम पतीने आपल्या पत्नीला तिहेरी...

डेबिट कार्डावरील दोन हजार रुपयापर्यंतचे विनिमय शुल्करहित

चौफेर न्यूज - डेबिट कार्ड, भिम तसेच यूपीआय अ‍ॅपद्वारे होणारे २००० रुपयापर्यंतच्या विनिमय व्यवहारांवर शुल्क न आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ग्राहक तसेच...

दिवसभराच्या ठळक बातम्या

चलन दर

INR - Indian Rupee
EUR
80.0440
USD
64.2202
CNY
10.1223
GBP
90.1366

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...