36.5 C
Pune, India
Thursday, April 19, 2018

आता हॉटेल, विमानतळांवर हुक्क्यावर बंदी, नियमात दुरुस्ती

चौफेर न्यूज- केंद्र सरकारकडून हॉटेल, रेस्टॉरंट आणि विमानतळावरील स्मोकिंग झोनमध्ये हुक्‍क्‍यावर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्याच्या नियमात दुरुस्ती केली आहे. स्मोकिंग...

“ईडी’ कडूनही कार्ती चिदंबरम यांच्यावर गुन्हा

चौफेर न्यूज - काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम व संबंधितांवर आज सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. सीबीआयपाठोपाठ...

कुलभूषण जाधव कसाबपेक्षा मोठा दहशतवादी

चौफेर न्यूज - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव हे मुंबईवर हल्ला करणारा दहशतवादी अजमल कसाबपेक्षा मोठा दहशतवादी आहे, असा आरोप...

लष्कराकडून मिनी हवाई दलाची मागणी

चौफेर न्यूज - भारतीय लष्कराला स्वत:चे मिनी हवाई दल हवे आहे. भारतीय लष्कराने पुन्हा एकदा मिनी हवाई दलाची मागणी केली आहे. यापूर्वी भारतीय लष्कराच्या...

भारतीय संघ विंडीजमध्ये ५ वनडे, टी-20 खेळणार

चौफेर न्यूज - चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यात ५ एकदिवसीय व १ ट्वेंटी-20 मालिका खेळविण्यात येणार आहे. भारतीय...

तोंडी तलाकवर आता न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा

चौफेर न्यूज - सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिमांमधील तोंडी तलाक प्रथेच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निकाल आज राखून ठेवल्यामुळे आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा लागली आहे. सरन्यायाधीश जे....

इंग्लंडच्या संघामध्ये चॅम्पियन बनण्याची क्षमता

चौफेर न्‍यूज - १९८३ साली भारतीय क्रिकेट संघाला पहिल्यांदा विश्वकप मिळवून देणाऱ्या माजी कर्णधार कपिल देव यांना इंग्लंडच्या संघाने अधिक प्रभावित केले आहे. त्यांनी भारतीय...

अणुउर्जा क्षेत्रात एकाचवेळी १० अणुभट्ट्यांना मंजुरी

चौफेर न्‍यूज- केंद्रीय मंत्रिमंडळाने देशाच्या अणुउर्जा क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विस्तार करताना १० नव्या अणुभट्ट्यांच्या भारणीला हिरवा कंदील दाखवला आहे. एकाचवेळी १० अणुभट्ट्यांना मंजुरी...

शरद पवारांनी फेटाळला सोनिया गांधीचा उमेदवारीचा प्रस्ताव

चौफेर न्‍यूज - राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार होण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ठेवलेला प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेटाळून लावला आहे. शरद पवार...

जीएसटीतून १00 वस्तूंनाच मिळणार सूट

चौफेर न्‍यूज - कर सवलत असलेल्या वस्तूंची यादी १00 वस्तूंइतकीच मर्यादित करण्याचा विचार केंद्र आणि राज्य सरकारांनी केला आहे. प्रस्तावित असलेल्‍या वस्तू व सेवाकरातून...

दिवसभराच्या ठळक बातम्या

काळानुसार चित्रपटातील बदल निश्‍चित हवा – सतीश राजवाडे

चौफेर न्यूज – कोणत्याही चित्रपटाचे यश चित्रपटातील कशावर व कोणत्या घटनेवर अवलंबून असते, हे सांगणे अशक्‍य आहे. प्रेक्षकांना चित्रपटातील काय आवडेल आणि काय नाही,...

साक्री प्री- प्रायमरी स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

चौफेर न्यूज - साक्री येथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कूल साक्री येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या...

चलन दर

INR - Indian Rupee
EUR
81.3460
USD
65.6652
CNY
10.4523
GBP
93.3884

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...