21.7 C
Pune, India
Friday, February 23, 2018

चंद्रकांत पाटलांनी गायले कर्नाटकचे गोडवे; राजीनाम्याची मागणी

चौफेर न्यूज - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्वस्तरातून बेळगावमध्ये जाऊन कर्नाटकचे गोडवे गायल्याने टीका होते आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर जन्मावे तर कर्नाटकमध्येच हे...

नांदेडच्या गुरुद्वारा मंडळाचे ६१ कोटींचे कर्ज माफ करू

चौफेर न्यूज - गुरू-ता-गद्दी २००८ सालच्या त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त गुरुद्वारा परिसरातील विविध कामे पूर्ण करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने गुरुद्वारा बोर्डाला बिनव्याजी स्वरूपात दिलेले ६१...

शिवसेना म्हणजे काँग्रेसची ‘बी टीम’- मुख्यमंत्री

 चौफेर न्यूज - नांदेडमधील शिवसेना म्हणजे काँग्रेसची ‘बी टीम’ आहे. शिवसेनेला या शहरात सत्ता तर सोडा दोन आकडी नगरसेवकही निवडून आणता येणार नाही अशी...

भाजपचा मनसुबा उधळून लावा – अशोक चव्हाण

चौफेर न्यूज - देशात कमळ, राज्यात कमळ आणि नांदेडमध्ये कमळ ही घोषणा भाजपाने दिली आहे, परंतु देशात अंधार, राज्यात अंधार आणि आता नांदेडमध्येही अंधार...

नांदेडमध्रे साकारणार पहिली मराठी भाषा प्ररोगशाळा

नांदेड : मराठीच्रा विविध बोलींमधील वैविध्रपूर्णता लक्षात घेऊन रा बोलींचे नमुने अत्राधुनिक तंत्रज्ञानाच्रा आधारे जतन करणारी देशातील पहिली भाषा प्रयोगशाळा अस्तित्वात येणार आहे. जानेवारीतील संक्रांतीपर्रंत...

नांदेड येथे डिसेंबरमध्ये शेतकरी संघटनेचे अधिवेशन

धुळे : दिवंगत शरद जोशी यांच्या पश्‍चात शेतकरी संघटनेचे पहिले अधिवेशन दि. 10, 11 व 12 डिसेंबर रोजी नांदेड येथे होणार आहे. देशातील शेती...

दिवसभराच्या ठळक बातम्या

चलन दर

INR - Indian Rupee
EUR
79.8900
USD
65.0782
CNY
10.2312
GBP
90.4316

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...