22.5 C
Pune, India
Saturday, August 24, 2019

शेतीविरोधी धोरणामुळेच शेतकरी आत्महत्या : घनवट

पिंपळनेर : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहेत. शेतकरी समृध्द होण्यासाठी शरद जोशी यांनी सूचविलेल्या कृषी टास्क फोर्सच्या शिफारशी लागू...

पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा जल्लोष

चौफेर न्यूज - पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये विविध कार्यक्रमांनी देशाचा ७० वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा करण्यात आला. भिकाजी भदाणे यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला....

पिंपळनेर स्कूलच्या शिक्षिका रंगल्या लाल रंगात…

चौफेर न्यूज - नवरात्रोत्सवानिमीत्त पिंपळनेर येथील प्रचिती प्री - प्रायमरी स्कूल मध्ये शिक्षिका –शिक्षकेतर कर्मचाऱी लाल रंगाची साडी नेसून रंगात रंगल्या.  

दैनंदिन सुखी जिवन जगण्यासाठी योगासणे आवश्यक – प्रशांत पाटील

पिंपळनेर प्री- प्रायमरी स्कूलमध्ये योगाचे प्रात्यक्षिके सादर चौफेर न्यूज – पुरातन काळापासून योगाला अनन्य साधारण महत्व आहे. योगामुळे शारिरीक, बौद्धीक विकासात भर पडत असून दैनंदिन...

विद्यार्थ्यांनी शालेय जिवनापासूनच आरोग्याची काळजी घ्यावी – प्रशांत पाटील

पिंपळनेर - प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये बुधवार दि. ३ एप्रिल रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी, विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून...

पिंपळनेर येथील प्रचिती स्कूलमध्ये नेहरुंना अभिवादन

चौफेर न्यूज - पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये मंगळवार दि. १४ रोजी बालदिनानिमीत्त कार्यक्रम घेण्यात आला. तसेच, विद्यार्थ्यांच्या कलागुणात वाढ होण्यासाठी कथाकथन स्पर्धा पार...

होळीच्या रंगात रंगले विद्यार्थी

चौफेर न्यूज – होळीचे विविध रंग उधळुन पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी होळी साजरी केली. तसेच, फलक लेखन व होळीचे चित्र रेखाटून विद्यार्थ्यांना...

शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करा! – प्रा.विद्या पुरंदरे

पिंपळनेर (दि. 03 एप्रिल 2017) :  कमी पाण्यात जास्त सिंचन व जास्त उत्पन्नासाठी नियोजन करता येवू शकते, त्यासाठी पाणी वापर संस्थांनी आपल्या भागातील पाटचार्‍या...

पिंपळनेर येथे शीघ्र कृतीदलाचे पथसंचालन

चौफेर न्यूज – सण, उत्सवाच्या काळात शांतता टिकून राहावी, यासाठी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी शहरातून पथसंचलन केले. पिंपळनेर पोलिसांनीही यात सहभाग नोंदविला. उपविभागीय पोलिस अधिकारी...

पिंपळनेर प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ऑरेंज डे उत्साहात

चौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये आज (शुक्रवारी) ऑरेंज डे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. तसेच, विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदन करून...

दिवसभराच्या ठळक बातम्या

चलन दर

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...