22 C
Pune, India
Sunday, February 18, 2018

प्रचिती प्री – प्रायमरी स्कूलमध्ये हिंदी दिन साजरा

चौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवारी हिंदी दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी, विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्व पटविण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली....

गीत गायन, गणपती स्त्रोत पठण स्पर्धा उत्साहात

चौफेर न्यूज – गणेशोत्सवानिमीत्त पिंपळनेर येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवारी गीत गायन व स्त्रोत पठण स्पर्धा उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या...

प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये बाप्पाला भावपूर्व वातावरणात निरोप

चौफेर न्यूज – गेले सात दिवस गणरायाची सेवा करून भक्तिरसात न्हाऊन निघाल्यानंतर पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये गणरायाला निरोप देण्यासाठी गुरुवारी सकाळपासून सुरू झालेला...

पिंपळनेरात रंगला कुस्त्यांचा फड

पिंपळनेर : येथील मुरलीधर मंदिर संस्थानतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त हरिनाम कीर्तन सोहळा, पालखी सोहळा आणि कुस्त्यांची दंगल पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य ॲड. ज्ञानेश्वर एखंडे...

पिंपळनेर बाजार समितीत कांद्याचे भाव घसरल्याने शेतकर्‍यांचे आंदोलन

पिंपळनेर ।  इतर मार्केटमध्ये कांदा 2100 ते 2200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असताना पिंपळनेर उपबाजार समितीत व्यापारी 1700 रुपयांपेक्षा जास्त भाव देत नसल्याने संतप्त...

प्रचिती प्री-प्रायमरीतील चिमुकले दहीहंडी उत्सवात दंग

चौफेर न्यूज - पिंपळनेर येथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमी निमीत्त झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात चिमुकल्यांनी कृष्ण आणि बाळगोपाळांचा वेश परिधान करून आनंद लुटला....

पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा जल्लोष

चौफेर न्यूज - पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये विविध कार्यक्रमांनी देशाचा ७० वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा करण्यात आला. भिकाजी भदाणे यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला....

पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करु देऊ नका

'कडक लक्ष्मी' आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांना आवाहन शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ इस्लामपूर (सांगली) येथील शेतकरी विजय जाधव हे पोतराज बनून 'कडक लक्ष्मी' आंदोलनद्वारे राज्यभरात जनजागृती करीत...

रक्षाबंधन बहिण – भावाचे नाते जोपासणारा सण – वैशाली लाडे

चौफेर न्यूज - हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. समाजात या सणाला मोठे स्थान असून बहिण – भावाचे नाते रक्षाबंधनातून...

पिंपळनेर येथे शीघ्र कृतीदलाचे पथसंचालन

चौफेर न्यूज – सण, उत्सवाच्या काळात शांतता टिकून राहावी, यासाठी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी शहरातून पथसंचलन केले. पिंपळनेर पोलिसांनीही यात सहभाग नोंदविला. उपविभागीय पोलिस अधिकारी...

दिवसभराच्या ठळक बातम्या

चलन दर

INR - Indian Rupee
EUR
80.0440
USD
64.2202
CNY
10.1223
GBP
90.1366

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...