14.6 C
Pune, India
Monday, February 18, 2019

पिंपळनेर बाजार समितीत कांद्याचे भाव घसरल्याने शेतकर्‍यांचे आंदोलन

पिंपळनेर ।  इतर मार्केटमध्ये कांदा 2100 ते 2200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असताना पिंपळनेर उपबाजार समितीत व्यापारी 1700 रुपयांपेक्षा जास्त भाव देत नसल्याने संतप्त...

प्रचिती प्री-प्रायमरीतील चिमुकले दहीहंडी उत्सवात दंग

चौफेर न्यूज - पिंपळनेर येथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमी निमीत्त झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात चिमुकल्यांनी कृष्ण आणि बाळगोपाळांचा वेश परिधान करून आनंद लुटला....

पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा जल्लोष

चौफेर न्यूज - पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये विविध कार्यक्रमांनी देशाचा ७० वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा करण्यात आला. भिकाजी भदाणे यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला....

पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करु देऊ नका

'कडक लक्ष्मी' आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांना आवाहन शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ इस्लामपूर (सांगली) येथील शेतकरी विजय जाधव हे पोतराज बनून 'कडक लक्ष्मी' आंदोलनद्वारे राज्यभरात जनजागृती करीत...

रक्षाबंधन बहिण – भावाचे नाते जोपासणारा सण – वैशाली लाडे

चौफेर न्यूज - हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. समाजात या सणाला मोठे स्थान असून बहिण – भावाचे नाते रक्षाबंधनातून...

पिंपळनेर येथे शीघ्र कृतीदलाचे पथसंचालन

चौफेर न्यूज – सण, उत्सवाच्या काळात शांतता टिकून राहावी, यासाठी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी शहरातून पथसंचलन केले. पिंपळनेर पोलिसांनीही यात सहभाग नोंदविला. उपविभागीय पोलिस अधिकारी...

देश स्वातंत्र्यासाठी टिळकांचे मोठे योगदान – वैशाली लाडे

पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमीत्त कार्यक्रम चौफेर न्यूज – भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकमान्य टिळकांनी मोठी रणनीती आखून चळवळी उभारल्या होत्या. त्या चळवळींचे फलित...

पिंपळनेरमध्ये कांद्याला प्रतीक्विंटल १५०१ रुपयांचा भाव !

चौफेर न्यूज – पिंपळनेर उपबाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत आहे़. गेल्याच आठवड्यात याठिकाणी कांद्याला एक हजार १०० रुपयांचा भाव मिळाला असून आता त्यात वाढ...

संततधार पावसामुळे मालनगाव, जामखेली लाटीपाडा प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’.

चौफेर न्यूज – पिंपळनेर परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पांझरा नदीवरील मालनगाव धरण आणि व जामखेली हे मध्यम प्रकल्प व शेलबारी लघुप्रकल्प पूर्ण...

पिंपळनेरला ५६ तरुणांचे रक्तदान 29

चौफेर न्यूज – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळनेर तालुका शाखेने घेतलेल्या रक्तदान शिबिरात ५६ तरुणांनी रक्तदान केले. याप्रसंगी तालुका प्रमुख दत्तू गुरव, युवासेना तालुका...

दिवसभराच्या ठळक बातम्या

चलन दर

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...