23 C
Pune, India
Sunday, August 19, 2018

“मागेल त्याला सिंचन विहीर” योजना कागदावरच

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची नुसतीच जाहिरात चौफेर न्यूज - शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व विशेष घटक योजना या दोन...

विद्युत ट्रान्सफार्मरचे आमळीत रडगाणे सुरूच

आमळी : साक्री तालुक्यातील आमळी येथे विद्युत ट्रान्सफार्मरची अडचण अद्यापही सुटलेली नाही. आठ दिवसांपासून शेतकरी त्रस्त झाले आहेत. एकाच ट्रान्सफार्मरवरील वापर वाढल्याने वीज प्रवाह सुरळीत...

उत्तर पंढरपूर आमळीत भाविकांचा पूर

श्री कन्हैरालाल महाराज रात्रोत्सव आमळी : साक्री तालुक्रातील श्री कन्हैरालाल महाराज तिर्थक्षेत्र आमळी रेथे लाखो भाविकांनी रात्रेसाठी हजेरी लावली. भाविकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत...

कथा-कथन स्पर्धा

साक्री : पिंपळनेर येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये कथा-कथन स्पर्धा घेण्यात आली. शिशू गट, मोठा शिशू गट व पहिली या वर्गांसाठी ही स्पर्धा आयोजित...

क्रीडा स्पर्धेत साक्रीचे यश

साक्री : धुळे येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पव्दारा शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या आश्रमित प्रकल्पस्तरीय (जिल्हास्तरीय) क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. साक्री तालुक्यातील शासकीय माध्यमिक व...

झाडे लावा झाडे जगवा ही एक लोकचळवळ व्हावी – आ.डी.एस अहिरे

  चौफेर न्यूज- वाढत्या उष्णतेने अवघी वनराई गायब झाली आहे. जमिनीची धूप वाढली असून मोठय़ा वृक्षांचे संरक्षण, नव्याने लागवड आणि संगोपन असे कृतीशील उपक्रम वाढले पाहिजेत,...

शब्दांना केवळ अर्थच नाही तर रंगही असतो : रेखा मुंदडा

साक्री : कथाकथनकार रेखा मुंदडा रांनी ताज महल, रानडे आणि कानडे व रा ज्वाळा, त्रा ज्वाळा रा कथा सादर केल्रा. कथा सादर करतांना शब्दांना...

प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धा आणि परीक्षांमध्ये यश संपादन केले. स्कूलचे अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील यांनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक...

पिंपळनेरच्या प्रचिती स्कूलमध्ये रावण दहन

साक्री : पिंपळनेर येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूल येथे विजयादशमीनिमित्त रावण दहन करण्यात आले. प्राचार्य मोहन गावित या वेळी उपस्थित होते. प्रांजली जोशी यांनी...

विद्यार्थ्यांनी जाणले कवितेतील भावविश्‍व

साक्रीतील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये कविता गायन स्पर्धा साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या रेड, ब्ल्यू, ग्रीन, यलो हाऊसमधील विद्यार्थ्यांनी कविता गायन...

दिवसभराच्या ठळक बातम्या

चलन दर

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...