24 C
Pune, India
Thursday, April 25, 2019

प्रचिती स्कूलमध्ये जादूचे प्रयोग

प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांना शाळेतर्फे जादूच्या प्रयोगांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जादूचे विविध प्रयोग या वेळी सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला...

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठीशिष्यवृत्ती योजना

साक्री तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पाल्यांकरिता सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांसाठी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यातील पात्रता पूर्ण करणाऱ्या...

मानवी जीवनात रंगांना विशेष महत्व – भारती पवार

प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये “ यलो डे ” साजरा चौफेर न्यूज – विद्यार्थ्यांना रंगांची माहिती होण्यासाठी साक्री येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवारी “यलो डे” साजरा करण्यात...

संचलनासह मल्लखांबाचे प्रात्याक्षिक

साक्रीच्या प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कर्नल धनराज देवरे आणि डॉ. रूपेश...

छडवेल 33 केव्ही वाहिनी वाल्हवे उपकेंद्राला सुरुवात

छडवेल कोर्डे : साक्री तालुक्रातील छडवेल कोर्डे परिसरातील 33 गावांच्रा विजेची समस्रा दूर होण्राचा मार्ग मोकळा झाला आहे. छडवेल रेथील 33 केव्ही वाहिनी वाल्हवे...

साक्रीत सत्यशोधकांची निदर्शने

चौफेर न्यूज - साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीत संपाचा परिणाम दिसून आला. बाजार समितीत शेतकर्‍यांनी आपला शेतीमाल विक्रीसाठी न आणल्याने दिवसभरात खरेदी विक्रीचे व्यवहार बंद...

महिलांच्या शिक्षणासाठी माजी आ. गोजर भामरे यांचा मोलाचा वाटा

चौफेर न्यूज - येथील माजी आमदार गोजरताई भामरे यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सार्वजनिक कामांसह महिला व...

प्रचिती प्रि प्रायमरी स्कुल, साक्री येथे 26 जानेवारी 2017 रोजी भारताचा 68 वा प्रजासत्ताक...

प्रचिती प्रि प्रायमरी स्कुल, साक्री येथे 26 जानेवारी 2017 रोजी भारताचा 68 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने राष्ट्रीय प्रतिकांची विद्यार्थंना ओळख करून...

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी जनतेला प्रेरित केले

साक्री प्री – प्रायमरी स्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा ९८ वा स्मृतीदिन साक्री – येथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कुलमध्ये बुधवार (दि.१ ऑगस्ट ) रोजी...

विद्यार्थ्यांनी जाणले कवितेतील भावविश्‍व

साक्रीतील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये कविता गायन स्पर्धा साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या रेड, ब्ल्यू, ग्रीन, यलो हाऊसमधील विद्यार्थ्यांनी कविता गायन...

दिवसभराच्या ठळक बातम्या

चलन दर

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...