25.5 C
Pune, India
Sunday, June 17, 2018

साक्रीच्या प्रचिती स्कूलमध्ये रावण दहन

साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्रनिमित्त दांडिया नृत्य व रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्कूलमधील सर्व विद्यार्थी विविध रंगीबेरंगी पोशाख परिधान करून आले....

क्रीडा स्पर्धेत इंदवे आश्रमशाळेचे यश

शिरसोले : शिरसोले (ता. साक्री) येथे नुकत्याच पार पडलेल्या शासकिय आश्रमशाळेच्या वैयक्तिक व सांघिक अ‍ॅथलेटिक्स विविध क्रिडा स्पर्धेत साक्री तालुक्यातील इंदवे येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी...

साक्रीत धम्मचक्र प्रवर्तन दिन

साक्री : रेथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौध्दसमाज बांधवांतर्फे रॅली काढण्रात आली. रेथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सकाळी 11 वाजता रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत बौध्दसमाज बांधव...

पिंपळनेरच्या प्रचिती स्कूलमध्ये रावण दहन

साक्री : पिंपळनेर येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूल येथे विजयादशमीनिमित्त रावण दहन करण्यात आले. प्राचार्य मोहन गावित या वेळी उपस्थित होते. प्रांजली जोशी यांनी...

विद्यार्थ्यांनी जाणले कवितेतील भावविश्‍व

साक्रीतील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये कविता गायन स्पर्धा साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या रेड, ब्ल्यू, ग्रीन, यलो हाऊसमधील विद्यार्थ्यांनी कविता गायन...

शब्दांना केवळ अर्थच नाही तर रंगही असतो : रेखा मुंदडा

साक्री : कथाकथनकार रेखा मुंदडा रांनी ताज महल, रानडे आणि कानडे व रा ज्वाळा, त्रा ज्वाळा रा कथा सादर केल्रा. कथा सादर करतांना शब्दांना...

साक्री बाजारसमितीच्या स्वीकृत संचालकपदी नांद्रे

साक्री : साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वीकृत संचालकपदी पंचायत समितीचे सदस्य तथा गटनेते उत्पल नांद्रे यांची निवड करण्यात आली. पंचायत समितीच्या सदस्यांमधून एका...

कथा-कथन स्पर्धा

साक्री : पिंपळनेर येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये कथा-कथन स्पर्धा घेण्यात आली. शिशू गट, मोठा शिशू गट व पहिली या वर्गांसाठी ही स्पर्धा आयोजित...

क्रीडा स्पर्धेत साक्रीचे यश

साक्री : धुळे येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पव्दारा शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या आश्रमित प्रकल्पस्तरीय (जिल्हास्तरीय) क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. साक्री तालुक्यातील शासकीय माध्यमिक व...

प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धा आणि परीक्षांमध्ये यश संपादन केले. स्कूलचे अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील यांनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक...

दिवसभराच्या ठळक बातम्या

चलन दर

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...