26.1 C
Pune, India
Tuesday, June 18, 2019

‘द हॅप्पी प्रिन्स’ने जिंकले शिक्षक, पालकांना

साक्री : चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘द हॅप्पी प्रिन्स’ नाटिका सादर करत शिक्षकांसह पालकांचेही मन जिंकले. साक्री येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये नाताळनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात...

सामोडे परिसरात कांदा लागवडीला वेग

साक्री : तालुक्यातील सामोडे परिसरातील शेतऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल दिसून येत आहे. परिसरातील शेतऱ्यांना कांद्याचे उत्पन्न बऱ्यापैकी आले असले तरी बाजारात काद्यांला भाव हवा...

साक्री येथे उपोषण

साक्री : तालुक्यातील शिवाजीनगर येथील सौरऊर्जा प्रकल्पात काम करणाऱ्या 81 सुरक्षारक्षक व 4 माजी सैनिकांना कामावरून कमी केल्याने मेघा इंजी इन्फ्रा स्ट्रर सोलर पॉवर...

साक्री येथील प्रचिती स्कूलमध्रे विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन

साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलतर्फे कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. पेपर, लाकडी काड्या, विविध टाकाऊ वस्तुंपासून विद्यार्थ्यांनी बनविलेल्या अनेक वस्तूंपासून तरार केलेल्या...

पिंपळनेरच्या प्रचिती प्री प्रारमरी स्कूलमध्रे फॅन्सी ड्रेस स्पर्धा

साक्री : पिंपळनेर येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलतर्फे फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांना वर्गनिहाय विषय देऊन स्पर्धेचे आयोजन करण्यात...

‘तारे जमीन पर’

साक्री येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा साक्री : पोस्टमन, भाजीवाला, मोबाईल, पेन्सील, पुस्तक, कम्प्यूटर यासह चक्क ‘तारे जमीन पर’ अवतरले. निमित्त होते...

साक्री नगरपंचारतच्या सभापतींची बिनविरोध निवड

सुमित ज्ञानेश्वर नागरे, अपर्णा हरीश भोसले, सुनीता मनोज रामोळे, प्रेरणा कैलास वाघ यांची बिनविरोधी निवड साक्री : साक्री नगरपंचायतीच्या बांधकाम सभापतीपदी सुमित ज्ञानेश्वर नागरे, स्वच्छता...

विविध पोषाखांनी खुलले बालविश्‍व, साक्रीच्या प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये रंगली फॅन्सी ड्रेस स्पर्धा

साक्री : विविध राजे, महाराजे, वन्यप्राणी, अभिनेता, अभिनेत्री, ऋृषी यासह संतांच्या पोशाखाने साक्री येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमधील बालविश्‍व खुलले. शाळेतर्फे फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात...

साक्री येथे ‘पैसा झाला मोठा’वर चर्चा

  साक्री : शहरात ‘पैसा झाला मोठा’  या विषयावर येथे चर्चासत्र घेण्यात आले. धुळे शहरातील कर सल्लागार श्रीराम देशपांडे यांनी उपस्थितांना बंद झालेल्या पाचशे व...

छडवेल 33 केव्ही वाहिनी वाल्हवे उपकेंद्राला सुरुवात

छडवेल कोर्डे : साक्री तालुक्रातील छडवेल कोर्डे परिसरातील 33 गावांच्रा विजेची समस्रा दूर होण्राचा मार्ग मोकळा झाला आहे. छडवेल रेथील 33 केव्ही वाहिनी वाल्हवे...

दिवसभराच्या ठळक बातम्या

चलन दर

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...