23.5 C
Pune, India
Saturday, July 20, 2019

‘तारे जमीन पर’

साक्री येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा साक्री : पोस्टमन, भाजीवाला, मोबाईल, पेन्सील, पुस्तक, कम्प्यूटर यासह चक्क ‘तारे जमीन पर’ अवतरले. निमित्त होते...

साक्री नगरपंचारतच्या सभापतींची बिनविरोध निवड

सुमित ज्ञानेश्वर नागरे, अपर्णा हरीश भोसले, सुनीता मनोज रामोळे, प्रेरणा कैलास वाघ यांची बिनविरोधी निवड साक्री : साक्री नगरपंचायतीच्या बांधकाम सभापतीपदी सुमित ज्ञानेश्वर नागरे, स्वच्छता...

विविध पोषाखांनी खुलले बालविश्‍व, साक्रीच्या प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये रंगली फॅन्सी ड्रेस स्पर्धा

साक्री : विविध राजे, महाराजे, वन्यप्राणी, अभिनेता, अभिनेत्री, ऋृषी यासह संतांच्या पोशाखाने साक्री येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमधील बालविश्‍व खुलले. शाळेतर्फे फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात...

साक्री येथे ‘पैसा झाला मोठा’वर चर्चा

  साक्री : शहरात ‘पैसा झाला मोठा’  या विषयावर येथे चर्चासत्र घेण्यात आले. धुळे शहरातील कर सल्लागार श्रीराम देशपांडे यांनी उपस्थितांना बंद झालेल्या पाचशे व...

छडवेल 33 केव्ही वाहिनी वाल्हवे उपकेंद्राला सुरुवात

छडवेल कोर्डे : साक्री तालुक्रातील छडवेल कोर्डे परिसरातील 33 गावांच्रा विजेची समस्रा दूर होण्राचा मार्ग मोकळा झाला आहे. छडवेल रेथील 33 केव्ही वाहिनी वाल्हवे...

साक्रीच्या प्रचिती स्कूलमध्ये शिक्षण दिन

साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त शाळेत राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक अतुल...

उत्तर पंढरपूर आमळीत भाविकांचा पूर

श्री कन्हैरालाल महाराज रात्रोत्सव आमळी : साक्री तालुक्रातील श्री कन्हैरालाल महाराज तिर्थक्षेत्र आमळी रेथे लाखो भाविकांनी रात्रेसाठी हजेरी लावली. भाविकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत...

आदिवासी मुलांना दिवाळीचे फराळ व कपड्यांचे वाटप

दीपावलीनिमित्त नाविन्यपूर्ण असा उपक्रम, प्रचिती प्री प्रायमरी स्कूल साक्री. या स्कूलने साक्री शहरातील आदिवासी वस्तीमधील मुलांना प्राचार्य भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे शिक्षक व...

प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये विविध उपक्रम

साक्री : आई एकवीरा फाऊंडेशन संस्थेचे चेअरमन प्रशांत भीमराव पाटील, शाळेचे मुख्याध्यापक अतुल देव यांच्या प्रेरणेतून प्रचिती इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थ्यांनी गरीब मुलांनी देखील दिवाळी...

आदिवासी मुलांना दिवाळीचे फराळ व कपड्यांचे वाटप

दीपावलीनिमित्त नाविन्यपूर्ण असा उपक्रम, प्रचिती प्री प्रायमरी स्कूल साक्री. या स्कूलने साक्री शहरातील आदिवासी वस्तीमधील मुलांना प्राचार्य भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे शिक्षक व...

दिवसभराच्या ठळक बातम्या

चलन दर

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...