33.1 C
Pune, India
Thursday, February 22, 2018

बारा तासानंतर धडापासून तुटलेला हात पुन्हा जुळला

पवना हॉस्पिटलमध्ये रि-प्लांटेशन शस्त्रक्रिया यशस्वी चौफेर न्यूज – डॉक्‍टर देव नाही; परंतु देवापेक्षा कमी नाही, याचा प्रत्यय सोमाटणे येथे पवना हॉस्पिटलमध्ये आला. येथील डॉक्‍टरांनी चक्क...

दिवसभराच्या ठळक बातम्या

सामन्यादरम्यान मनिष पांडेवर भडकला कॅप्टन कुल

चौफेर न्यूज - जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंह धोनी त्याच्या शांत स्वभावासाठी लोकप्रिय आहे. पण धोनीचाही कधीतरी संयम सुटल्याचेही पहायला...

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू

चौफेर न्यूज - भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजता हिंजवडीतील सुसखिंड...

चलन दर

INR - Indian Rupee
EUR
79.7300
USD
64.7580
CNY
10.2071
GBP
90.1281

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...