22.2 C
Pune, India
Wednesday, October 17, 2018

रांगोळीतून दिला लेक वाचवाचा संदेश

धुळे : दसरा व दिवाळीच्रा काळात बरेच लोक आपल्रा घरांना रंगरंगोटी करुन सजावट करीत असतात. त्राचबरोबर अंगणात रंगीबेरंगी रांगोळ्रा काढण्रात रेतात. रात काही सामाजिक...

ई-सेवा केंद्राचे ‘आपले सरकार’मध्रे रूपांतर

जिल्ह्यात 500 केंद्र  जिल्ह्यात150 महा ई-सेवा केंद्र सुरू आहेत. ‘आपले सरकार’ केंद्रासाठी 400 जणांनी नोंदणी केली आहे. तसेच प्रत्रेक ग्रामपंचारतीच्रा हद्दीत केंद्र सुुरू करण्रात रेणार...
video

Where Get Cheap Nfl Jerseys

They dominated Jacksonville's defense Drew Brees any monster game and Reggie Bush.well he wasn't it is a shame either. The more important merely...

शेततळे रोजनेचे धुळे जिल्ह्यात 722 लाभार्थी

धुळे : शासनाने दुष्काळ निवारणासाठी शेततळे रोजना आमलात आणली असून जिल्ह्यात शेतशेततळे रोजना उत्तम प्रतिसाद मिळत असून आता 722 शेतकर्रांनी शेततळे रोजनेचा लाभ लाभ...

सचिनसारख्या आठवणी मला जपता आल्या नाहीत – धोनी

चौफेर न्यूज-   तब्बल दोन दशकांहून अधिक काळ लाखो क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे आणि क्रिकेटच्या खेळाविषयी असणारी श्रद्धा जपणारा सचिन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय....

‘पुरंदर येथे उभारणार छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ’

पुणे : पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यात होणार की, पुरंदर तालुक्यात होणार याबाबत चर्चा सुरू होती. पुरंदर येथे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येईल,...

भारतात यंदा सरासरीच्या आसपास पाऊस पडेल; हवामान खात्याचा अंदाज

दिल्ली (19 एप्रिल) : देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिल्लीत पत्रकार परिषदेत यावर्षीच्या पावसाचा पहिला अंदाज वर्तवला....

थकबाकीदारांना धुळे मनपा वसुली पथकाचा झटका

धुळे (दि. 27 मार्च 2017) :  मालमत्ताधारकांकडे प्रचंड प्रमाणात कराची थकबाकी असल्यामुळे प्रशासनाने मालमत्ता जप्ती व नळजोडणी तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे ही मोहिम दि....

जळगाव जिल्ह्यात 60 हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट

चौफेर न्यूज - जिल्हाभरात 7 ते 11 जून यादरम्यान आलेल्या कमी अधिक पावसात कडधान्य, तृणधान्य व गळीत धान्याची पेरणी केलेल्या जवळपास 60 हजार हेक्टवरील...

मांडूळ तस्करी रोखण्यात पिंपळनेर पोलिसांना यश

चौफेर न्यूज – मांडूळ जातीच्या सापाची तस्करी रोखण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आह़े. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक...

दिवसभराच्या ठळक बातम्या

दिवाळीपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार – देवेंद्र फडणवीस

चौफेर न्यूज - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी मुहूर्त सापडला आहे. दिवाळीपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सोलापुरात...

चिंचवड मतदारसंघात रविवारी विशेष मतदार नोंदणी अभियान

चौफेर न्यूज -  भारत निवडणूक आयोगामार्फत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदार संघात रविवारी(दि.२१) विशेष...

चलन दर

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...