19.6 C
Pune
Thursday, December 2, 2021

घरकुल योजनेतील भ्रष्टाचारात वरिष्ठांचा सहभाग : कांबळे आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशामुळेच खोटे गुन्हे

पिंपरी ः घरकुल योजना आर्थिक दुर्बल घटकांसाठी असून त्याऐवजी धनदांडग्यांनी घरकुल बळकावले आहे. त्यामुळे या योजनेत झालेल्या भ्रष्टाचारात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वरिष्ठ अधिका-यांचा सहभाग असल्याचा...

बारी समाजाच्या विकासासाठी नेहमीच कटीबद्ध राहणार ः आमदार महेश लांडगे

भोसरीत बारी समाज विकास मंच पिंपरी चिंचवड शाखेचा स्नेहमेळावा उत्साहात पिंपरी चिंचवड ः शेतकरी ते...

राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंना ‘मनसे’चा जाहीर पाठींबा

मावळ तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य! तळेगाव - मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार...

तिसरे अपत्य असणाऱ्या शिक्षकाला संस्थेने केले बडतर्फ

Chaupher News शहरातील राहटणीच्या कै भिकोबा तांबे या प्राथमिक अनुदानित खाजगी शाळेतील उपशिक्षकाने तिसरे अपत्य जन्माला घालुन शासन नियमांचे...

बारी समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात ७०० हून उपवर-वधुंनी दिला परिचय

पिंपरी चिंचवड (दि.१६ ऑक्टो २०१९) : सांगवी येथे बारी समाज विकास मंडळ, पुणेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय उपवर-वधु मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. नटसम्राट निळू...

पिंपळनेर प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रिडा महोत्सव उत्साहात

पिंपळनेर - प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे शुक्रवार दि. २० डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी...

विजयादशमीनिमित्त आरएसएसचे उद्योगनगरीत पथसंचलन

पिंपळेगुरवमध्ये नगरसेविकांनी केले पथसंचलनाचे स्वागत पिंपरी – संघाचा बदललेला गणवेश……बॅण्ड पथक……शस्त्रांची रथयात्रा आणि अबालवृद्ध स्वयंसेवकांचा मोठ्या संख्येने सहभाग…..अशा उत्साहपूर्ण वातावरणात...

‘वायसीएम’च्या उपकरण खरेदीत गैरव्यवहार : भापकर

Chaupher News पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये (वायसीएम) मे. युका डायग्नोस्टिक्स या कंपनीने अत्यंत निकृष्ट...

ऐन दिवाळीच्या सणात चिंचवड आणि चिखलीत घरफोडी

पावणे पाच लाखांचा ऐवज लंपास चिंचवड – बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चिंचवड व चिखली येथे घरफोडी केली. या दोन्ही...

हिंजवडीनजीक आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक

Chaupher News पिंपरी : स्त्री जातीचे सात दिवसांचे मृत अर्भक शेतात पुरलेल्या अवस्थेत आढळले. हिंजवडीनजीक माण येथे...

दिवसभराच्या ठळक बातम्या

आरोग्य

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...

आरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे ?

‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले  अधिक प्रमाणात आपण...