प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांना शाळेतर्फे जादूच्या प्रयोगांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जादूचे विविध प्रयोग या वेळी सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
@ All Right Reserved @ Chaupher News Contact: [email protected] © 2020 All Rights Reserved By Chaupher News. Contact Designer.