23.7 C
Pune
Wednesday, October 16, 2019

पिंपरीतून सुलक्षणा धर, तर मावळातून सुनील शेळके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी

पिंपरी - पिंपरी विधानसभा मतदार संघाची राष्ट्रवादीची उमेदवारी नगरसेविका सुलक्षणा धर यांना जाहीर झाली आहे. माजी आमदार आण्णा बनसोडे आणि इच्छुक असलेले माजी नगरसेवक...

मारुती भापकर शिवसेनेत

पिंपरी : स्वराज्य अभियानाचे नेते तथा पिंपरी - चिंचवडचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला....

महामंडळाचा एसटी प्रवाशांची लूट थांबविण्यासांठी पुढकार

मॉल अथवा धाब्यावर एस. टी. बस थांबल्यास चहा-नाश्ता आणि खाद्य पदार्थांसाठी अवाच्या सव्वा किमती आकारून प्रवाशांची लूट केली जाते. ही आर्थिक लूट थांबविण्यासाठी एस....

नेट परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात

विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) 22 जानेवारी 2017 रोजी घेतली जाणार आहे. नेट परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना येत्या...

मुस्लिमबांधवांतर्फे धरणे आंदोलन, मोर्चा

धुळे / शिरपूर : मौलाना महेमुद मदनी महाराष्ट्र प्रदेश अध्रक्ष, मौलाना नदिम सिद्दीकी रांच्रा मार्गदर्शनावर महाराष्ट्रात सर्व जिल्हाधिकारी कार्रालर तहसीलदार कार्रालर एकाच दिवशी धरणे...

कोल्हापुरात झंझावात

विविध मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाजातर्फे मूक मोर्चा काढण्यात येत आहे. कोल्हापूर येथील मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मराठा झंझावात यावेळी अनुभवास आला.

पुरस्काराने मन भारावले

अमृता सुभाष : नाट्य परिषदेच्या शाखेचा वर्धापनदिन पिंपरी : स्मिता पाटील यांच्याकडे बघत बघतच अभिनय क्षेत्राची सुरुवात केली. आणि त्यांच्या नावाने जो पुरस्कार मिळाला त्यामुळे...

उदयनराजे, अजितदादा, वळसे पाटील, आणि हर्षवर्धन पाटीलही सहभागी

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे, शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, माजी सहकारमंत्री...

मराठ्यांचा झंझावत

एक मराठा, लाखो मराठे एक मराठा, लाख मराठा, असा जयघोष करत मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात लाखोंच्या संख्येने मोर्चे सुरू आहेत, त्या झंझावाताचा प्रत्यक्ष अनुभव रविवारी...

दिवसभराच्या ठळक बातम्या

आरोग्य

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...

आरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे ?

‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले  अधिक प्रमाणात आपण...