शिवानी रांगोळे आमच्याकडे मी लहान असल्यापासून गणपतीची प्रतिष्ठापना केली जातेय. आधी माझ्या काकांच्या घरी गणपती बसवायचो. तेव्हा आमचं संपूर्ण कुटुंब तिथे एकत्र जमायचं. पण नंतर आम्ही पुण्यात राहा... Read more
अभिज्ञा भावे मला लहानपणापासून खूप इच्छा होती की आपल्या घरी गणपती आणला जावा. पण काही कारणास्तव ते जमू शकलं नाही. मात्र, इथे सासरी आम्ही गेली पाच वर्ष दीड दिवसांचा गणपती आणत होतो. यंदा मात्र आ... Read more