23.7 C
Pune
Wednesday, October 16, 2019

राष्ट्रवादी पुरस्कृत राहूल कलाटे यांच्यासाठी आता संभाजी ब्रिगेड उतरली मैदानात

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने जाहीर केला पाठींबा पिंपरी |  भाजप सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात जातीय तनाव वाढला आहे. बेरोजगारी वाढली....

चिंचवड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना भोई समाजाचा पाठिंबा

पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना पिंपरी-चिंचवड शहरातील भोई समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. भोई समाजाची शिखर संस्था असलेल्या...

कष्टकरी जनता आघाडीचा भाजप, शिवसेना युतीला पाठिंबा

भोसरीतून आमदार महेश लांडगे यांना विजयी करण्याचे आवाहन पिंपरी : कष्टकरी जनतेचे सरकार दरबारी प्रलंबित असलेले अनेक प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

नागरिकांनो! भोसरीतील दहशत आणि दादागिरी संपवायची, तर कपबशीला मतदान करा– माजी महापौर डॉ. वैशाली...

 पिंपरी – गेल्या पाच वर्षांत फक्त भोसरी मतदारसंघासोबतच पिंपरी-चिंचवड महापालिकेतही दादागिरी आणि दहशत प्रचंड वाढली आहे. त्याच्या बळावर अनेक चुकीची कामे सुरू आहेत. टक्केवारी...

मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्याचे

अण्णा बनसोडे यांच्याकडून अभिवचन पिंपरी :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांना...

कॉंग्रेसचा राष्ट्रवादी पुरस्कृत कलाटे आणि लांडे यांना पाठिंबा : सचिन साठे

पिपंरी : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी समाधानकारक चर्चा झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत चिंचवडचे उमेदवार...

इंद्रायणी थडी हे महिला सक्षमीकरणासाठी टाकलेले महत्वपूर्ण पाऊल : शैला मोळक

पिंपरी : शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने व आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित इंद्रायणी थडी हे महिला सक्षमीकरणासाठी टाकलेले महत्वपूर्ण पाऊल आहे. बचत गट...

वाकड-पिंपळेनिलखमधील हौसिंग सोसायट्यांचा आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा जाहीर

पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजाप-शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. १३) प्रभाग क्रमांक २६ वाकड-पिंपळेनिलख परिसरातील हौसिंग सोसायटीमधील पदाधिकारी व...

अण्णा बनसोडे यांचा रविवार सुट्टीचा प्रचाराचा धमाका

भेटीगाठी, पदयात्रा, कामगार मेळावा यातून प्रचाराचा धूमधडाका पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार...

भोसरी मतदारसंघात शिवसैनिक महेश लांडगेंचा कडेलोट करणार; सततच्या अपमानामुळे काम न करण्याचा शिवसैनिकांचा निर्णय

पिंपरी– भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्याकडून शिवसेनेला विश्वासात घेतले जात नसल्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांच्या निगडी, यमुनानगर...

दिवसभराच्या ठळक बातम्या

आरोग्य

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...

आरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे ?

‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले  अधिक प्रमाणात आपण...