चौफेर न्यूज : नव्या वर्षाच्या शुभ मुहूर्तावर अनेक आर्थिक व्यवहार केले जातात. तुम्हीसुद्धा अशी योजना आखत असाल, तर त्याआधी जानेवारीमध्ये बँकांना किती दिवस आणि कधी सुट्टी आहे हे जाणून घ्या.
सुट्ट्यांच्या तारखा आणि वार
1 जानेवारी 2023 – रविवार
2 जानेवारी 2023– सोमवार
3जानेवारी 2023 – मंगळवार
4 जानेवारी 2023 – बुधवार
8 जानेवारी 2023 – रविवार
14 जानेवारी 2023 – शनिवार (महिन्यातील दुसरा शनिवार)
15 जानेवारी 2023 – रविवार
22 जानेवारी 2023 – रविवार
26 जानेवारी 2023 – गुरुवार
28 जानेवारी 2023 – शनिवार (महिन्यातील चौथा शनिवार)
29 जानेवारी 2023 – रविवार
यातील काही सुट्ट्या या सगळ्या राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. काही राज्यांमध्ये या सुट्ट्या लागू होतील. तर देशभरातील सर्व बँका सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बंद राहतील. रिझर्व्ह बँकेकडून प्रत्येक महिन्याला बँका कोणत्या दिवशी बंद राहणार याची यादी जाहीर केली जाते.