अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात निवड झालेल्या उमेदवारांना ‘मराठा आरक्षणास स्थगिती’ मिळाल्यामुळे नोकरी पासून वंचित राहिलेल्या उमेदवारांच्या अडचणी सांगितल्या.