Chaupher News

पुणे : घरामध्ये पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दरवाजे बंदच ठेवल्याने दाम्पत्याला प्राण गमवावे लागले. पुण्यातील बिबेवाडी परिसरातील गणेश विहार सोसायटीत बुधवारी (13 फेब्रुवारी) ही घटना घडली. अविनाश मजली (वय 64) आणि अपर्णा मजली (वय 54) अशी मयतांची नावे आहेत.
पेस्ट कंट्रोलमुळे मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पुण्यात अशीच एक घटना समोर आली आहे. घरात पेस्ट केल्यानंतर त्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही. घराची दारे आणि खिडक्या बंदच ठेवल्याने त्यांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here