Chaupher News

साक्री : सिल्वरझोन इंटरनॅशनल ऑलिंपियाडतर्फे घेण्यात आलेल्या जि. के. विज्ञान, गणित, इंग्रजी, समाजशास्त्र परिक्षेत प्रचित प्रि. प्रायमरी इ इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थांनी यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले.


या यशस्वी विद्याथ्यार्र्चे शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील, प्राचार्य अतुल देव, प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here