भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर
भोसरी विधानसभा मधील अकरा प्रभागांच्या गुरुवारी मुलाखती
पिंपरी (दि. 04 जानेवारी 2017) फेब्रुवारी महिन्यात होणा-या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी...