23.7 C
Pune
Wednesday, October 16, 2019

मनपा कर्मचार्‍यांचे उद्यापासून कामबंद आंदोलन

धुळे :  प्रलंबित मागण्यांसाठी आज महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी महापालिकेच्या आवारात निदर्शने करुन उद्यापासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिकेच्या कर्मचार्‍यांना पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाचा फरक...

बस उलटून 18 प्रवासी जखमी

धुळे : अमळनेरहून लासलगावकडे जाणारी एस.टी. महामंडळाची बस  चालकाचे नियंत्रण सुटल्याने  उलटून अपघात झाला. त्यात बसमधील 18 प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा सवरेपचार...

वरिष्ठांशी वाद घालणारा पोलीस हवालदार निलंबित

धुळे : स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) सहायक पोलीस निरीक्षकाशी वाद घालणा:या हेड कॉन्स्टेबल राजेंद्र सोनवणे याच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली आहे. यासोबतच...

देवपुरात दोन गटात वाद, दगडफेक, तीन ताब्यात

धुळे : देवपुरातील सुशीनाला काठावर असलेल्या भिलाटी भागात घराजवळ  कपडे धुणा:या महिलेला शनिवारी  दुपारी एका दुचाकीचा धक्का लागल्याने वाद झाला होता़ तो मिटल्यानंतर त्यावरूनच...

शिंदखेडय़ाच्या पाणी योजनेसाठी 6 कोटी

दोंडाईचा : शिंदखेडा शहरासाठी सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेसाठी शासनाकडून पहिल्या हप्तापोटी 6 कोटी 23 लाख रुपयांचा...

वैद्यकीय तपासणीनंतरच चंदू येणार गावाकडे

धुळे : पाकिस्तानातून भारतात सुखरूप परतलेले जवान चंदू बाबूलाल चव्हाण सध्या अमृतसरला आहे. त्याठिकाणी सैन्याच्या नियमानुसार सर्व आवश्यक  वैद्यकीय तपासणी  आणि चौकशी पूर्ण झाल्यावर...

चंदू चव्हाण यांची वैद्यकीय तपासणी

धुळे : पाकिस्तानातून भारतात सुखरूप परतलेले जवान चंदू बाबुलाल चव्हाण सध्या अमृतसर येथे आहेत. तेथे सैन्याच्या नियमानुसार त्यांची सर्व आवश्यक वैद्यकीय तपासणी आणि चौकशी...

भरदिवसा ट्रकचालकास मारहाण करून लुटले

धुळे : चाळीसगाव रोडवरील सावळदे शिवारातील भरदिवसा दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी ट्रकचालकाला बेदम मारहाण करून लुटल़े त्यात चालक जखमी झाला असून त्याला जिल्हा सवरेपचार...

दगडफेकप्रकरणी आठ अटकेत

धुळे : शहरातील देवपुरातील  भिलाटी परिसरात महिलेला दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून शनिवारी रात्री दोन गटात वाद झाला़ दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला होता़ मात्र,...

परिसंवादात रंगली ‘आयुर्वेद की बात, नाना के साथ!’

धुळे :  राष्ट्रीय आयुर्वेद परिषदेच्या आज दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर परिसंवाद झाले. यात राज्यभरातून आलेल्या वैद्यांनी आपली मते मांडली. त्याचप्रमाणे विविध वैद्यांनी लिहिलेल्या चार...

दिवसभराच्या ठळक बातम्या

आरोग्य

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...

आरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे ?

‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले  अधिक प्रमाणात आपण...