चौफेर न्यूज – आताची युवा पीढी हि मोबाईलच्या व्यसनाधिन होत चाललेली आहे. जीथे पाहव तिथे हि मुल व्हॅट्सअप, फेसबुक, इंन्ट्राग्राम, पब्जी खेळाताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांचा आपापसातील संवाद तुटत चालला आहे.
आताची युवा पीढी हि मोबाईलच्या व्यसनाधिन होत चाललेली आहे. जीथे पाहव तिथे हि मुल व्हॅट्सअप, फेसबुक, इंन्ट्राग्राम, पब्जी खेळाताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांचा आपापसातील संवाद तुटत चालला आहे. याची विविध उदाहरण देत सोशल नेटवर्क किती घातक आहे, तसेच पालकांनी स्वत:सह आपल्या मुलांना मोबाईल व्यसनापासून लांब ठेवण अत्यावश्क आहे.
सध्याचा युवा वर्गाचा आवाडता गेम म्हणजे प्लेयर्स अननोन बॅटल ग्राऊंड अर्थात पब्जी हा ऑनलाइन खेळ पालक आणि शिक्षकांसाठी चिंतेची बाब ठरला आहे. या खेळामुळे तरुणांमध्ये नैराश्य आणि मानसिक ताण वाढत असल्याचे त्यातून दिसून येत आहे. हजारो तरुण थेट प्रक्षेपण पाहतात.
समाजमाध्यमे आणि तंत्रज्ञानाचा गरजेपेक्षा जास्त वापर हानीकारक ठरू शकतो. पब्जी खेळाचा अतिवापर केल्यास तरुणांच्या मानसिकेतवर परिणाम होऊन नैराश्य येऊ शकते. पालकांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.