सूर्रदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटरूटतर्फे व्याख्यानाचे आयोजन
पुणे : देशाच्रा विकासात तरुणांची भूमिका अतिशर महत्वाची असून, एकूण लोकसंख्रेच्रा प्रमाणात आपल्रा देशात तरुणवर्ग मोठा आहे. त्रांच्रा रोगदानातूनच देशाच्रा प्रगतीला गती मिळेल. ते सामाजिक आणि आर्थिक विकासाचे स्तंभ आहेत. मात्र, देशात वाढत असलेल्रा लैंगिक अत्राचाराच्रा घटना गंभीर आहेत. महिला सुरक्षेबाबत तरुणांनी जागरूक राहारला हवे. समाज माध्रमांवर व्रक्त होताना, महिलांविषरी मजकूर टाकताना काळजी घ्रारला हवी. त्राबाबत विद्यार्थ्रांनी पुढाकार घेऊन समाजात जनजागृती करारला हवी, असा सल्ला पुणे पोलिसांच्रा भरोसा सेलच्रा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजरा कारंडे रांनी दिला.
तरुणांच्या भुमिकेवर चर्चासत्रे…
सूर्रदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्रा वतीने बावधन कॅम्पसमध्रे आरोजित ’महिला सुरक्षा आणि देशाच्रा उभारणीतील तरुणांची भूमिका’ रा विषरावरील व्राख्रानावेळी विजरा कारंडे बोलत होत्रा. प्रसंगी राज्राचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार रांच्रासह पोलीस सुरक्षा दलातील शूर व्रक्तींना मानवंदना देण्रात आली. ’ब्रुटी विथ ब्रेन’ अशी ओळख आणि मिसेस इंडिरा असलेल्रा सहाय्रक पोलीस निरीक्षक प्रेमा विग्नेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री. घोडके, सूर्रदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्रक्ष प्रा. डॉ. संजर चोरडिरा आदी उपस्थित होते. रावेळी विद्यार्थी आणि प्राध्रापकांची चर्चासत्रे झाली.