Chaupher News
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील वैज्ञानिकांचे कौतुक केले.
“राष्ट्रीय विज्ञान दिन हा आपल्या वैज्ञानिकांच्या कलागुण आणि कर्तृत्वाला सलाम करण्याचा एक प्रसंग आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण आवेशाने आणि संशोधनाने भारत आणि जगालाही मदत केली आहे. भारतीय विज्ञान सतत वाढत राहू शकेल आणि आपल्या तरुण मनाला विज्ञानाबद्दल आणखी उत्सुकता वाढेल, अशी प्रतिक्रीया पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे.