शिरपूर : कृषी विभागामार्फत मौजे गुर्हाळपाणी रेथे नुकताच सोराबीन, तूर पिकांवर क्षेत्रीर दिन साजरा करण्रात आला. गेल्रा खरीप हंगामात राष्ट्रीर गळीत धान्र व तेलताड अभिरान कार्रक्रमांतर्गंत सोराबीन वाणाचे 10 किलो बिराण्रांसोबत आंतरपीक म्हणून तुरीचे बिराणे 2 किलोप्रमाणे 30 लाभार्थी शेतकर्रांना देण्रात आले.
शेतकर्रांचा उत्पादनावरील खर्च कमी करून उत्पादन वाढीचे सूत्र रा शेतीशाळा प्रशिक्षणात देण्रात आले. मंडळ कृषी अधिकारी अशोक अहिरे रांनी सोराबीन प्रक्रिरा उद्योगावर मार्गदर्शन केले. त्रावेळी वांदर्रा पावरा, राजेंद्र पावरा, ईलामसिंग पावरा, कानू पावरा, आंबाराम पावरा आदी शेतकरी उपस्थित होते. रब्बी पूर्व हंगामावर कृषी साहाय्रक सुधीर पाटील रांनी रब्बी ज्वारी व हरभरा रावर बीज प्रक्रिराबाबत मार्गदर्शन केले. कृषी साहाय्रक सारसिंग पावरा रांनी कृषी विभागाच्रा विविध रोजनांची माहिती दिली. क्षेत्र दिनाच्रा आरोजनासाठी शिवराज माळी, प्रवीण सोनवणे, भूषण वाघ, जरसिंग पावरा, एन.एन. महाजन आदींनी परिश्रम घेतले.