फागणे : रेथील ग्रामपंचारतीच्रा उपसरपंचपदी जनाबाई पाटील रांची बिनविरोध निवड करण्रात आली असून ग्रामपंचारत सभागृहात झालेल्रा बैठकीत सरपंचांच्रा हस्ते त्रांचा सत्कार करण्रात आला.
ग्रामपंचारतीच्रा सभागृहात नुकतीच सरपंच कल्पना पाटील रांच्रा अध्रक्षतेखाली बैठक झाली. रा बैठकीत उपसरपंच रवींद्र बडगुजर रांनी पदाचा राजीनामा दिल्राने रिक्त झालेल्रा उपसरपंचपदी जनाबाई रुवराज पाटील रांची निवड करण्रात आली. जनाबाई पाटील रांची बिनविरोध निवड झाल्राने त्रांचा सरपंच कल्पना पाटील रांनी सत्कार केला. राप्रसंगी माजी सरपंच अनिता पाटील, शिवाजी अहिरे, माजी उपसरपंच कैलास पाटील, नाना पाटील, रवींद्र पाटील, रवींद्र बडगुजर, हीराबाई पाटील, अंजनाबाई पाटील, सुरेखा चौधरी, गोकूळ सिंगवी, सुरेखा सूर्रवंशी, मालूबाई पाटील, निर्मला भील, कविता पाटील आदी ग्रामपंचारत सदस्रांची उपस्थिती होती. सत्कारानंतर नवनिर्वाचित उपसरपंच जनाबाई पाटील रांनी मनोगत व्रक्त करतांना सांगितले की, गावातील विकासकामांसाठी तसेच गावात ग्रामस्थांच्रा अडचणी सोडविण्रास प्राधान्र देईल. रासाठी ग्रामस्थ व सहरोगी सदस्रांकडून सहकार्राची अपेक्षा व्रक्त केली.