चौफेर न्यूज – बारावीची तोंडी, प्रात्यक्षिक आणि श्रेणी विषयांची परीक्षा 5 ते 22 एप्रिलदरम्यान तर दहावीची तोंडी, प्रात्यक्षिक आणि श्रेणी विषयांची परीक्षा 12 ते 28 एप्रिलदरम्यान होणार आहे. अशा होतील परीक्षा
बारावी
प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी, व्यावसायिक
अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा – 5 ते 22 एप्रिल
स्टेनोग्राफी (इंग्रजी) प्रात्यक्षिक – 12 एप्रिल
स्टेनोग्राफी (मराठी) प्रात्यक्षिक – 15 एप्रिल
दहावी
प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी, व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा – 12 ते 28 एप्रिल
शरीरशास्त्र, गृहशास्त्र, आरोग्यशास्त्र प्रात्यक्षिक – 12 ते 28 एप्रिल