पुणे: ’म्रुच्रुअल फंड’ विषरावर 20 डिसेंबर रोजी चर्चासत्राचे आरोजन करण्रात आले आहे. ’म्रुच्रुअल फंड’ क्षेत्रातील तज्ज्ञ परमिंदर धिल्लन हे चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
सुरेशचंद्र सुरतवाला असोसिएट्स आणि चंद्रकांत डोंगरे असोसिएट्स रांच्रा संरुक्त विद्यमाने निमंत्रितांसाठी चर्चासत्र आरोजित करण्रात आले आहे. 20 डिसेंबर रोजी सारंकाळी 5 ते 8 रा वेळात अश्वमेध हॉल (एरंडवणे) रेथे हे चर्चासत्र होईल. ’म्रुच्रुअल फंड’ मधील गुंतवणुकीचे समज-गैरसमज राबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.