चौफेर न्यूज – प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेचे समन्वयक श्री राहूल अहिरे सर यांच्या हस्ते सरस्वती व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तसेच राहूल अहिरे सरांनी सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शुभेच्छा पत्र व भाषणातून भरभरून शुभेच्छा दिल्या.

शिक्षक दिनानिमित्त सौ. अनिता पाटील मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here