पिंपरी :- मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जतमध्ये तीन महिन्यांपुर्वी 171 मुले कुपोषणाने बाधित झाले आहेत. त्यातील 74 मुले अती कुपोषित झाली आहेत. सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. त्या... Read more
पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपाचे तुषार हिंगे बिनविरोध विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे राजू बनसोडे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीतून शेवटच्या क्षणी माघा... Read more
पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या माई ढोरे विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या माई काटे यांचा ४० मतांनी पराभव केला. माई काटे यांना ४१ मते मिळाली. तर माई ढोरे य... Read more
मुंबई – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष आपापला वेळ घेत व्यापक चर्चा केल्यानंतर सत्ता स्थापन करतील, अशी चिन्ह दिसत आहेत. सत्तेच्या वाटपात... Read more
पिंपरी – पिंपरी विधानसभा मतदार संघाची राष्ट्रवादीची उमेदवारी नगरसेविका सुलक्षणा धर यांना जाहीर झाली आहे. माजी आमदार आण्णा बनसोडे आणि इच्छुक असलेले माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांचा पक्षाक... Read more
पिंपरी : स्वराज्य अभियानाचे नेते तथा पिंपरी – चिंचवडचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. भापकर पूर्वी शिवसे... Read more
मॉल अथवा धाब्यावर एस. टी. बस थांबल्यास चहा-नाश्ता आणि खाद्य पदार्थांसाठी अवाच्या सव्वा किमती आकारून प्रवाशांची लूट केली जाते. ही आर्थिक लूट थांबविण्यासाठी एस. टी. महामंडळाने 30 रुपयांत चहा-न... Read more
विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) 22 जानेवारी 2017 रोजी घेतली जाणार आहे. नेट परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना येत्या नोव्हेंबरपर्यंत... Read more
धुळे / शिरपूर : मौलाना महेमुद मदनी महाराष्ट्र प्रदेश अध्रक्ष, मौलाना नदिम सिद्दीकी रांच्रा मार्गदर्शनावर महाराष्ट्रात सर्व जिल्हाधिकारी कार्रालर तहसीलदार कार्रालर एकाच दिवशी धरणे देण्रात आले... Read more
विविध मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाजातर्फे मूक मोर्चा काढण्यात येत आहे. कोल्हापूर येथील मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मराठा झंझावात यावेळी अनुभवास आला. Read more