चिंचवड :– चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात आली आहे. एकूण ३७ फेऱ्यांपैकी आत्तापर्यंत ३५ फेऱ्या मोजून झाल्या आहेत. भाजपच्या अश्विनी जगताप यांनी पहिल्यापासून आघाडी घेतली होती. ३५ व्या फेरीनंतर अश्विनी जगताप यांची ३५ हजार २८९ मतांची आघाडी राहिली असून १,३१,४६४ एवढी मते त्यांना मिळाली आहेत. महाविकास आघाडीचे नाना काटे यांना ९६,१७५ मते तर अपक्ष राहुल कलाटे यांना ४३,१७० एवढी मते मिळाली आहेत. सध्या भाजपचा गड समजला जाणाऱ्या पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी भागातील मतमोजणी सुरू आहे.
०१) पहिली फेरी
अश्विनी जगताप – ४१६७
नाना काटे – ३६४८
राहुल कलाटे – १६७४
०२) दुसरी फेरी
अश्विनी जगताप – ७९९६ (६४७ आघाडी)
नाना काटे – ७३४९
राहुल कलाटे – ३०४६
०३) तिसरी फेरी
अश्विनी जगताप – ११२२२ (१७८७ आघाडी)
नाना काटे – ९४३५
राहुल कलाटे – ३९४२
०४) चौथी फेरी
अश्विनी जगताप – १३८८० (२४२९ आघाडी)
नाना काटे – ११३५१
राहुल कलाटे – ४५९९
०५) पाचवी फेरी
अश्विनी जगताप – १७०३० (२८२८ आघाडी)
नाना काटे – १४२०२
राहुल कलाटे – ६०६६
०६) सहावी फेरी
अश्विनी जगताप – २१०३७ (३३४१ आघाडी)
नाना काटे – १७८३७
राहुल कलाटे – ८२०७
०७) सातवी फेरी
अश्विनी जगताप – २४९२५ (३९८० आघाडी)
नाना काटे – २०९४५
राहुल कलाटे – ९२५५
०८) आठवी फेरी
अश्विनी जगताप – २८५२९ (४८१९ आघाडी)
नाना काटे – २३७१०
राहुल कलाटे – १०३०७
०९) नववी फेरी
अश्विनी जगताप – ३२२८८ (६३६६ आघाडी)
नाना काटे – २९९२२
राहुल कलाटे – १०७०५
१०) दहावी फेरी
अश्विनी जगताप – ३५२२८ (७४३७ आघाडी)
नाना काटे – २७७९८
राहुल कलाटे – १०६६९
११) अकरावी फेरी
अश्विनी जगताप – ३९५५७ (८४५४ आघाडी)
नाना काटे – ३११०३
राहुल कलाटे – १२४७४
१२) बारावी फेरी
अश्विनी जगताप – ४२५१० (८१७२ आघाडी)
नाना काटे – ३४३३८
राहुल कलाटे – १३११७
१३) तेरावी फेरी
अश्विनी जगताप – ४६१५९ (८१८६ आघाडी)
नाना काटे – ३७९७३
राहुल कलाटे – १४१२४
१४) चौदावी फेरी
अश्विनी जगताप – ४९०७९ (८३१३ आघाडी)
नाना काटे – ४०७६६
राहुल कलाटे – १५०१७
१५) पंधरावी फेरी
अश्विनी जगताप – ५२७५६ (९०९९ आघाडी)
नाना काटे – ४३६५७
राहुल कलाटे – १६९१४
१६) सोळावी फेरी
अश्विनी जगताप – ५७२९० (१०५५९ आघाडी)
नाना काटे – ४६७३१
राहुल कलाटे – १८३१९
१७) सतरावी फेरी
अश्विनी जगताप – ६१२१३ (१०५८२ आघाडी)
नाना काटे – ५०६३१
राहुल कलाटे – १९४५८
१८) अठरावी फेरी
अश्विनी जगताप – ६४६५९ (१०८८३ आघाडी)
नाना काटे – ५३७७६
राहुल कलाटे – २१५२६
१९) एकोणीसावी फेरी
अश्विनी जगताप – ६७३०६ (११५५९ आघाडी)
नाना काटे – ५५७४७
राहुल कलाटे – २२७७१
२०) वीसावी फेरी
अश्विनी जगताप – ७१५४१ (१००९१ आघाडी)
नाना काटे – ६१४४९
राहुल कलाटे – २३८०९
२१) एकवीस फेरी
अश्विनी जगताप – ७४४०२ (१०२५१ आघाडी)
नाना काटे – ६४१५१
राहुल कलाटे – २७२००
२२) बावीसावी फेरी
अश्विनी जगताप – ७७४०४ (९७६० आघाडी)
नाना काटे – ६७६४४
राहुल कलाटे – २८१४५
२३) तेवीसावी फेरी
अश्विनी जगताप – ८०१७४ (८९५८ आघाडी)
नाना काटे – ७१२१६
राहुल कलाटे – २८४१५
२४) चोविसावी फेरी
अश्विनी जगताप – ८४४८९ (९९३७ आघाडी)
नाना काटे – ७४५५२
राहुल कलाटे – २८७६६
२५) पंचवीस फेरी
अश्विनी जगताप – ९०२६६ (१३२८३ आघाडी)
नाना काटे – ७६९८३
राहुल कलाटे – २९२००
२६) २६ वी फेरी
अश्विनी जगताप – ९६४३१ (१७५७८ आघाडी)
नाना काटे – ७८८५३
राहुल कलाटे – २९६२४
२७) सत्तावीस फेरी
अश्विनी जगताप – १०१९४९ (२१०४७ आघाडी)
नाना काटे – ८०९०२
राहुल कलाटे – ३००९३
२८) अठावीस फेरी
अश्विनी जगताप – १०५१३८ (२३३०७ आघाडी)
नाना काटे – ८१८३१
राहुल कलाटे – ३२१७८
२९) एकोणतीस फेरी
अश्विनी जगताप – १०८५४४ (२५५३९ आघाडी)
नाना काटे – ८३००५
राहुल कलाटे – ३६३७०
३०) तीस फेरी
अश्विनी जगताप – ११२११३ (२७७२९ आघाडी)
नाना काटे – ८४३८४
राहुल कलाटे – ३८९००
३१) एकतीस फेरी
अश्विनी जगताप – ११६७७८ (२९६८९ आघाडी)
नाना काटे – ८७०८९
राहुल कलाटे – ३९७७१
३२) बत्तीस फेरी
अश्विनी जगताप – १२१७८४ (३२८४५ आघाडी)
नाना काटे – ८८९३९
राहुल कलाटे – ४१०१२
३३) तेहतीस फेरी
अश्विनी जगताप – १२५१३० (३३९१४ आघाडी)
नाना काटे – ९१२१६
राहुल कलाटे – ४१५३२
३४) चौतीस फेरी
अश्विनी जगताप – १२८२१६ (३४४१६ आघाडी)
नाना काटे – ९३८००
राहुल कलाटे – ४३०५१
३५) पस्तीस फेरी
अश्विनी जगताप – १३१४६४ (३५२८९ आघाडी)
नाना काटे – ९६१७५
राहुल कलाटे – ४३१७०