मुंबई – जाहिरात क्रमांक 065/2022 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 चा दिनांक 20 जानेवारी, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला निकाल प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे व्टीट करण्यात आली आहे.
जाहिरात क्रमांक 065/2022 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 चा दिनांक 20 जानेवारी, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला निकाल प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत आहे. pic.twitter.com/33zgyFlTPl
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 23, 2023