चौफेर न्यूज – धुळे व नंदुरबार जिल्हा आश्रमिय कर्मचारी पतपेढी नंदुरबार ची संचालक मंडळाची निवड आज माघारी च्या दिवशी गट नेता आर आर पाटील सहाय्यक प्रकल्प अधिकारी कळवण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 11 संचालक बिन विरोध निवडणूक सर्वानू मते बिनविरोध करण्यात आली या पतपेढी च्या निवडणूकित आदिवासी विकास विभागा तिल नंदुरबार व धुळे प्रकल्पातिल पतपेढी च्या निवडणूकित 61 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्या पैकी 50 उमेदवार यांनी माघार घेतल्या ने 11 संचालक यांची बिनविरोध निवड खेळी मेळी च्या वातावरणात निवडणूक पार पडली यात सर्व साधारण मतदारसंघात पाटील रमेश रामचंद्र पाटील पंढरीनाथ रुपचंद साबळे नदु मधुकर सोनवणे शरद लोटन साळुंखे लक्ष्मण वसंत वेंदे योगेश श्रावण इतर मागासवर्गीय मतदारसंघ पाटील विनोद शिवाजी अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ गावित संदीप अर्जुन महिला राखीव राजपूत उषा केसरसींग सोनवणे कल्पना गोविंदा भटक्या विमुक्त जाती मतदारसंघ धनगर एकनाथ सुभाष आदी 11 संचालक गट नेते आर आर पाटील सहाय्यक प्रकल्प अधिकारी कळवण चेरमन दीपक चौधरी माजी संचालक सुधीर आकलाडे सुधीर गावित जीवन चिते शरद सोनवणे नदु साबळे शरद बिरारिस दीपक पाटील प्रदीप गवळी यशवंत ओगले भामरे महाले सतीश सोनवणे भटू आव्हाड सहाय्यक प्रकल्प अधिकारी धुळे अविनाश पाटील कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी चेतन महाले विजय खैरनार आदी न सह 50 उमेदवार यांनी माघार घेऊन गट नेते आर आर पाटील यांच्या धुळे नंदुरबार जिल्हा आदिवासी विकास विभाग मित्र परिवार यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पतपेढी चे सदस्य यांनी विश्वास दाखवल्या मुळे गेल्या 3 पंचवार्षिक पासून धुळे व नंदुरबार जिल्हा आश्रमिय कर्मचारी पतपेढी ची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी यशाची हट्रिक झाली आहे पतपेढी च्या स्थापने पासून च बिनविरोध निवड ची परंपरा कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी गट नेता आर आर पाटील यांच्यासह त्यांच्या मित्र परिवार यांना यश मिळाले या पतपेढी त जवळपास 1250 च्या आसपास सभासद आहेत तसेच स्वतः च्या मालकीची इमारत नंदुरबार ला आहे 14 कोटी च्या आसपास पतपेढी चे स्व मालकीचे भाग भांडवल आहे या पतपेढी ची निवडणूक बिनविरोध झाल्या ने सर्वत्र धुळे व नंदुरबार जिल्हा त आर आर पाटील आदिवासी विकास विभाग मित्र परिवारा चे कौतुक होत आहे बिनविरोध बैठकीत 11 नवं निर्विचित संचालक मंडळ यांचा सत्कार करण्यात आला बैठकीचे सूत्रसंचालन विजय खैरनार यांनी केले तर आभार सुधीर आकलाडे यांनी मानले शेवटी मावळते पतपेढी चे चेरमन दीपक चौधरी यांच्या सह संचालक मंडळ यांनी नवं निर्वा चित संचालक मंडळ यांचा सत्कार व सन्मान करून पतपेढी व सभासद हिता साठी सर्वा न नि शुभेच्छा दिल्या तसेच 50 उमेदवार यांनी माघार घेतल्या ने त्यांचा ही या ठिकाणी विशेष आभार मानून आर आर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व बिनविरोध संचालक मंडळ यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
धुळे व नंदुरबार जिल्हा आश्रमिय कर्मचारी पतपेढी ची निवडणूक बिनविरोध – यशाची हॅट्रिक





















